Horoscope Today 11 July 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 11 जुलै 2026, आजचा वार शनिवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस हा शनिदेवांना समर्पित दिवस आहे. हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. शनिदेवांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय नोकरीत दुसऱ्यांशी बोलताना दहा वेळा विचार करा, स्पष्ट आणि परखड बोलण्यामुळे मने दुखावली जातील
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तरुण वर्ग आपला जोडीदार निवडण्यात यशस्वी होतील विवाह ठरतील
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महिला मंगल कार्याच्या गडबडीत राहतील, कोणत्याही अडचणीतून मार्ग काढण्यात यशस्वी व्हाल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुम्हाला आवश्यक वाटणारी सुखे हात जोडून तुमच्यापुढे उभी राहतील, परदेशी प्रवासाचे बेत आखाल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस जोडीदाराबरोबर सुसंवाद साधण्यासाठी आवश्यकता संधी मिळतील
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस घरात आनंद आणि उत्साह राहील, तरुण वर्गाची ये-जा घरात राहील त्यामुळे घरातील वातावरणात रमून जाल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कोणत्याही कामासाठी आज प्रयत्नांची शिकस्त कराल, थोडा तापटपणा आवरा
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अस्थिरने चंचल मनोवृत्तीला तोंड द्यावे लागेल, आर्थिक स्थिती सुधारेल
धनु रास (Saggitarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महिला घरातील सण समारंभाच्या तयारीत गुंतून जातील, स्वतःमध्ये असलेल्या कलेला वाव द्याल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कोणत्याही कठीण प्रसंगात मात करून पुढे येण्याची ताकद राहील
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नवनवीन कल्पनांचा मागोवा घ्याल, घरामध्ये मनपसंत बदल करण्यात शक्ती खर्च कराल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस स्वतःबरोबर घरातील कलाकारांनाही उत्तेजन द्याल, जोडीदाराला समजून घ्याल.
हेही वाचा :
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात! जुलैचा नवा आठवडा नशीब पालटणार, पैसा, नोकरी..साप्ताहिक राशीभविष्य
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)