Horoscope Today 15 June 2026: आजची सोमवती अमावस्या 7 राशींचं नशीब पालटणार! महादेव कृपेने कठीण काळ संपणार, आजचे राशीभविष्य..


Horoscope Today 15 June 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 15 जून 2026, आजचा वार सोमवार आहे. आज सोमवती अमावस्या आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भोलेनाथांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कामात पुढाकार घेतल्यास यश मिळेल. आर्थिक बाबतीत चांगली संधी मिळू शकते. नवीन संपर्क फायदेशीर ठरतील. 
 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खर्चावर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील व्यक्तींशी संवाद साधताना संयम बाळगा. आरोग्याकडे लक्ष द्या. 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आत्मविश्वास वाढेल. नोकरी किंवा व्यवसायात नवीन कल्पना पुढे नेण्यासाठी चांगला दिवस. सूर्याच्या राशीप्रवेशाचा लाभ मिळू शकतो. 
 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मानसिक शांतता राखा. घरगुती विषयांवर लक्ष द्यावे लागेल. आर्थिक स्थिती स्थिर राहील. 

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. मित्रांच्या मदतीने एखादे काम पूर्ण होऊ शकते. 
 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या रशीच्या लोकांसाठी आजचा दिवस करिअरमध्ये प्रगतीची चिन्हे आहेत. वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. नियोजनबद्ध काम केल्यास लाभ होईल. 
 

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नवीन संधी मिळण्याची शक्यता. व्यवसाय आणि नोकरीत सकारात्मक बदल दिसतील.
 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भागीदारी आणि नातेसंबंध महत्त्वाचे ठरतील. सहकार्याने काम केल्यास यश मिळेल 
 

धनु रास (Saggitarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रवास किंवा नवीन प्रकल्पाचे नियोजन होऊ शकते. आत्मविश्वासाने पुढे जा. 
 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कामाचा ताण वाढू शकतो, पण त्यातून प्रगतीचे मार्ग खुलतील. आर्थिक स्थिती सुधारेल. 
 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. नवीन कल्पनांवर काम करण्यासाठी दिवस चांगला आहे.
 

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अध्यात्म, चिंतन आणि स्वतःसाठी वेळ देण्याची गरज आहे. घाईघाईने निर्णय घेऊ नका.

हेही वाचा

Weekly Lucky Zodiac Signs: पुढचे 7 दिवस…डबल लाभ.. 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! पॉवरफुल बुधादित्य राजयोग, कोणाला मालामाल करणार? पैसा, नोकरी, प्रेम…

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *