Last Updated:
मनात एखादी शंका आली की ती दूर होईपर्यंत आपल्याला चैन पडत नाही. आजच्या डिजिटल युगात तर कोणताही प्रश्न पडला की आपण लगेच ‘गुगल’ (Google) बाबाचा आसरा घेतो. लहान मुलांच्या अभ्यासापासून ते मोठ्यांच्या कामापर्यंत गुगल आपल्या रोजच्या जगण्याचा भाग बनलं आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, की गुगल हे जितकं फायदेशीर आहे, तितकंच ते धोकादायकही ठरू शकतं?