भारतात सध्या ७ सीटर एसयूव्ही खरेदीकडे मध्यमवर्गीय कुटुंबीयांचा कल वाढला आहे. जपानी वाहन उत्पादक कंपनी निसान मोटर्सने अलीकडे भारतात आपली Nissan Gravite ही एक ७ सीटर एमपीव्ही लाँच केली.
Source link
Ertiga आणि Innova ला भरते भारी! 19 किमी मायलेज, फॅमिलीसाठी बेस्ट 7 सीटर MPV; किंमत 5.73 लाखांपासून