Sakashti Chaturthi : उद्या तीन वर्षातून येणारी खास चतुर्थी, ‘या’ सिक्रेट मंत्राचा जप करत करा ‘हे’ एक काम; अडथळे दूर होऊन होईल धनलाभ! |

अधिक मासात येणाऱ्या विभुवन संकष्टी चतुर्थीच्या पवित्र दिवशी योग्य रीतीने दुर्वा अर्पण केल्याने, भक्ताचे जीवन सुख, समृद्धी आणि यशाने भरून जाते. विघ्नहर्त्याच्या आशीर्वादाने, तुम्हाला तुमच्या नोकरी, व्यवसाय किंवा विवाहातील अडथळ्यांपासून मुक्ती मिळू शकते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.) Source…

Read More

Hardwyn India : हार्डविन इंडियाचा नफा १७.५८ टक्क्यांनी वाढला; बोनस शेअर्सचा विचार, तर २०३२ पर्यंत १,००० कोटींचे महसूल लक्ष्य

Hardwyn India FY26 Financial Results : भारतीय शेअर बाजारात (Stock Market) मंगळवारी घसरण पाहायला मिळाली, जिथे निफ्टी ५० निर्देशांक ०.३५ टक्क्यांनी घसरून २३,३००.६५ अंकांवर बंद झाला. मात्र, बाजारातील या घसरणीच्या वातावरणातही वार्षिक आर्थिक निकालांच्या घोषणेमुळे बांधकाम साहित्य आणि हार्डवेअर क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स प्रकाशझोतात राहिले. या विभागात अग्रस्थानी असलेल्या ‘हार्डविन इंडिया लिमिटेड’च्या शेअरने गुंतवणूकदारांना आकर्षित केले….

Read More

UPI मधून 100 टक्के PF काढता येणार? EPFO चा नियम सांगतो काय?

EPFO Rules for PF Withdrawn: देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांना लवकरच युपीआय आणि एटीएमद्वारे पीएफ काढता येणार आहे. EPFO 3.0 च्या बदलामुळे पीएफ काढणे सोपे, सहज आणि जलद होणार आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल असेल. नव्या प्रणालीमुळे सदस्यांना कागदी घोडे नाचवण्याची गरज राहणार नाही. पेपरलेस आणि ऑनलाईन प्रक्रियेमुळे कर्मचाऱ्यांना ईपीएफओ कार्यालयाचे उंबरठे वारंवार झिजवावे लागणार नाही. हा…

Read More

Maharashtra Cabinet: राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ३ मोठे निर्णय, CM देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाच्या घोषणा | महाराष्ट्र बातम्या

Last Updated:Jun 02, 2026 2:49 PM IST Maharashtra Cabinet Meeting Decision: राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्य मंत्रिमंडळ बैठक मुंबई : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामांसाठी आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या ५०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स कर्जास तसेच राज्य निधीच्या प्रस्तावास मान्यता…

Read More

Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana : 80 लाखांचा आकडा तो ई-केवायसीचा नाही, इन्कम टॅक्स ते आरटीओच्या डेटाचा दाखला, आदिती तटकरेंनी तपशीलवार सांगितलं…

Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana :  रत्नागिरी : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला लाभार्थी अपात्र ठरल्याची आकडेवारी समोर आली आहे. सध्या लाडकी बहीण योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांची संख्या 1 कोटी 66 लाख इतकी आहे.लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र ठरल्यामुळं विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. महायुती सरकारकडून 19…

Read More

18 टक्के GMP असूनही ओरिएट ट्रेड आयपीओला पहिल्या दिवशी केवळ 16 टक्के सब्सक्रिप्शन – Marathi News | Oriet Trade SME IPO Subscribed Just 16 percent On Day 1 Despite 18 GMP

70 रुपये प्रति शेअर किंमत असलेल्या ओरिएट ट्रेडच्या आयपीओबाबत ग्रे मार्केटमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते. मात्र, प्रत्यक्षात पहिल्या दिवशी गुंतवणूकदारांमध्ये याबद्दल कमी रस दिसून आला. पहिल्या दिवशी मिळालेल्या केवळ 16 टक्के सब्सक्रिप्शनमुळे आता पुढील दोन दिवसांत या आयपीओला किती प्रतिसाद मिळतो याकडे बाजाराचे लक्ष असेल. ऑरिएट ट्रेड आयपीओ 29 मे पासून सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला…

Read More

दूर्गराज रायगड सजला! 353 वा शिवराज्याभिषेक सोहळा, दोन दिवस उत्सव, संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर | महाराष्ट्र बातम्या

Last Updated:Jun 02, 2026 2:17 PM IST Shivrajyabhishek Sohala 2026: शिवभक्तांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व तयारी करण्यात येत आहे. दूर्गराज रायगड सजला! 353 वा शिवराज्याभिषेक सोहळा, दोन दिवस उत्सव, संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर रायगड : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या 353 व्या वर्धापन दिनानिमित्त दुर्गराज रायगडावर…

Read More

Share Market Crash : सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, निफ्टी 23400 च्या खाली, शेअर मार्केट क्रॅश, गुंतवणूकदारांचे 3.75 लाख कोटी स्वाहा…

Share Market Crash नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष पुन्हा सुरु झाल्यानं भारतीय शेअर बाजारावर त्याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीत दीड टक्क्यांची वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र, नंतर त्यामध्ये घसरण झाली. अमेरिकेनं इराणमधील काही ठिकाणांवर केलेले हल्ले, इस्त्रायलकडून लेबनॉनमध्ये सुरु असलेले हल्ले यामुळं शेअर बाजारातील…

Read More

Gold Price Today : नव्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याची गुड न्यूज, उच्चांकापेक्षा सोनं स्वस्त, तुमच्या शहरातील भाव पाहिलेत का ? – Marathi News | Know gold silver price today 1st June 2026 check sone chandi rate in your city 24 and 18 carat prices delhi mumbai pune maharshtra

जून महिन्याची पहिली तारीख आणि नवा आठवडा आज एकत्रच सुरू झाला असून सोमवार 1 जून रोजी देशांतर्गत सोन्याच्या किमती खाली घसरल्या आहेत. आज 1 जून रोजी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचे दर कमी होऊन 1,57,180 प्रति 10 ग्रॅम झालेत. तर मुंबई 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,57,030 रुपये इतका आहे. गेल्या आठवड्यात, 24-कॅरेट सोन्याच्या दरात 2020 ने…

Read More

FASTag Scam Alert : या बॉलिवूड अभिनेत्यासारखं तुम्हीही फसवले जाल, Fast Tag वापरताना करू नका ही चूक

FASTag Scam Alert : सध्याच्या काळात ऑनलाइन स्कॅमची प्रकरणं वाढलीये. दरम्यान आता फास्टॅग स्कॅमच्या तक्रारीही येताय. नुकताच एका अभिनेत्याला या फसवणुकीचा सामान करावा लागला. Source link

Read More