LPG price cut today: व्यावसायिकांना मोठा दिलासा! LPG सिलेंडर 200 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त; महाराष्ट्रातील या जिल्ह्यासह कुठे किती घटले दर?
नवी दिल्ली: केंद्र सरकारने हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर व्यावसायिक आस्थापनांना मोठा दिलासा देत १९ किलोच्या कमर्शियल एलपीजी (LPG) सिलेंडरच्या दरात २०० रुपयांपेक्षा जास्त कपात जाहीर केली आहे. पश्चिम आशियातील संकट आणि इराण युद्धामुळे जागतिक बाजारात पुरवठ्यावर परिणाम होऊन गॅसच्या किमती वाढल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर मिळालेला हा सलग दुसरा मोठा दिलासा आहे. दरम्यान, घरगुती ग्राहकांना मात्र…