IND vs SL : गॉल कसोटीत भविष्यासाठी टीम इंडियाला मिळाले दोन चांगले प्लेयर, श्रीलंकेला तोडलं, दोघेही लंबी रेस के घोडे – Marathi News | India vs srilanka galle test devdutt padikkal manav suthar two big positive for india india in sl tour
सध्या भारत आणि श्रीलंकेमध्ये गॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर कसोटी सामना सुरु आहे. आज कसोटीचा पाचवा दिवस आहे. श्रीलंकेचे सहाविकेट शिल्लक असून त्यांना विजयासाठी 276 धावांची आवश्यकता आहे. हा कसोटी सामना सुरु होण्याआधी भारतीय फलंदाज फिरकीसमोर कमकुवत असल्याची चर्चा होती. मानव सुथार बद्दल सुद्धा प्रश्न होते. कुलदीप, जडेजासारखे दिग्गज टीममध्ये असताना मानव सुथार छाप उमटवणार का?…