Neeraj Chopra: गोल्डन बॉय नीरज चोप्राची अवस्था बघताच मन होईल सुन्न, एअरपोर्टवरील ‘ते’ Photo Viral – Marathi News | Neeraj Chopra airport wheelchair photo viral after he Out of Asian Games After Ankle Injury

नीरज चोप्रा म्हणाला, “खूप मेहनतीनंतर, मला वाटत होते की मला हवा असलेला लय अखेर सापडत आहे आणि मी लॉझानमध्ये हंगामातील माझी सर्वोत्तम कामगिरी केली. दुर्दैवाने, त्यानंतर लगेचच सरावादरम्यान माझ्या गुडघ्याला दुखापत झाली. माझ्या डॉक्टर आणि टीमशी सल्लामसलत केल्यानंतर, आम्ही ठरवले आहे की मी या हंगामात खेळू शकणार नाही. हे निराशाजनक आहे, विशेषतः कारण मला वाटत…

Read More

चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणाऱ्या खेळाडूचा मैदानावर धुमाकूळ, 234 च्या स्ट्राईक रेटने वादळी खेळी, एकहाती सामना दिला जिंकून

Dewald Brevis : आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेविसने 234 च्या स्ट्राईक रेटने एक दमदार खेळी करुन आपल्या संघाला एकहाती सामना जिंकून दिला आहे. नामिबियामध्ये सध्या मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज विंडहोक येथे दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्यात खेळला गेला. ब्रेविसच्या दमदार फलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिकेने सामना 7 गडी राखून…

Read More

त्यांच्यासोबत….! इम्रान खान यांच्या समर्थनार्थ पॅट कमिन्स मैदानात, स्पष्टच म्हणाला की.. – Marathi News | Pat Cummins voice his support for former Pakistan all rounder and prime minister Imran Khan

त्यांच्यासोबत….! इम्रान खान यांच्या समर्थनार्थ पॅट कमिन्स मैदानात, स्पष्टच म्हणाला की..Image Credit source: TV9 Network/File पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि पंतप्रधान इम्रान खान सध्या तुरूंगात आहेत. ऑगस्ट 2023 पासून पाकिस्तानातील रावळपिंडी येथील आदियाला तुरूंगात शिक्षा भोगत आहेत. भ्रष्टाचार आणि सरकारी भेटवस्तूंचा गैरवापर प्रकरणात दोषी धरलं होतं आणि 5 ऑगस्ट 2023ला लाहोरमधील त्यांच्या घरातून अटक करण्यात आली…

Read More

शाहिद अफ्रिदीने आमिरच्या कानशिलात लगावलेली अन् पाकिस्तान क्रिकेट हादरलं! क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा Scandal

28 ऑगस्ट 2010… क्रिकेटविश्वाला हादरवून सोडणाऱ्या पाकिस्तानच्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणाचा पर्दाफाश याच दिवशी झाला. लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानच्या तीन खेळाडूंनी जाणूनबुजून नो-बॉल टाकल्याचा आरोप समोर आला आणि क्रिकेटविश्वात खळबळ उडाली. या प्रकरणात तत्कालीन पाकिस्तानचा कर्णधार सलमान बट, मोहम्मद आसिफ आणि युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर यांची नावे समोर आली. या प्रकरणामुळे पाकिस्तान क्रिकेटची मोठी बदनामी झाली…

Read More

रोहित शर्माच्या जर्सीसाठी जोस बटलरची खास इंस्टाग्राम स्टोरी, काय म्हणाला? – Marathi News | Jos Buttler expressed his feelings by sharing a photo of a jersey signed by Rohit Sharma on his Instagram story

डियर जॉस, तु्झ्यासोबत आणि तुझ्या विरुद्ध…! बटलरची इच्छा काही मिनिटातच रोहित शर्माने केली होती पूर्ण, आता..Image Credit source: Getty Images भारतीय संघाचा हिटमॅन आणि इंग्लंडचा जोस बटलर क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू आहेत. आतापर्यंत या दोघांनी अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. रोहित शर्मा आणि जोस बटलर आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघासाठी एकत्र खेळलेही आहेत. असं असताना…

Read More

Ind vs Sl 2nd Test Shubman Gill : विजयाच्या उंबरठ्यावर टीम इंडियाचा घात! कोलंबो कसोटी हातातून गेली; शुभमन गिलने सांगितलं नेमकं कुठे चुकलं?

Ind vs Sl 2nd Test Shubman Gill : कोलंबोमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीचा पाचवा दिवस सुरू झाला, तेव्हा भारत सहज विजय मिळवेल वाटत होते. श्रीलंकेकडे अवघी 16 धावांची आघाडी होती आणि त्यांचे 6 फलंदाज बाद झाले होते. मात्र, सामन्याला अचानक वेगळे वळण मिळाले. पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांना एकही विकेट मिळवता आली नाही. सोनल दिनुषा आणि…

Read More

IND vs SL : कोलंबोत टीम इंडियाचा विजय नक्की! फॉलोऑननंतर श्रीलंकेचा असा आहे रेकॉर्ड – Marathi News | Team India victory in Colombo is certain ind vs sl 2nd test Here is Sri Lanka record after a follow on

गॉल कसोटीनंतर कोलंबोमध्येही भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात, भारतीय संघाने दमदार फलंदाजी आणि अचूक गोलंदाजीच्या जोरावर सामन्यावरील आपली पकड मजबूत केली आहे. पाचव्या दिवशी सामन्याचा निकाल अपेक्षित आहे. (Photo: Getty Image) Source link

Read More

IND vs SL 2nd Test : मानव सुथारची ‘ती’ जादुई फिरकी अन् ऋषभ पंतची ‘रॉकेट’ स्टंपिंग! श्रीलंकेचा काळजाचा ठोका चुकवणारा ‘गेम ओव्हर’, पाहा VIDEO

Rishabh Pant Stumping Pasindu Sooriyabandara OUT : कोलंबोच्या ऐतिहासिक सिंहलीज स्पोर्ट्स क्लब (SSC) मैदानावर भारत आणि श्रीलंका दरम्यान सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशीचा खेळ सुरू आहे. दरम्यान, भारतीय गोलंदाज मानव सुथारने पुन्हा एकदा श्रीलंकेला मोठा धक्का दिला आहे. सुथारने पसिंदू सूरियाबंदराला 92 धावांवर आऊट केले. या विकेटमध्ये यष्टीरक्षक ऋषभ पंत च्या भन्नाट स्टंपिंगचाही…

Read More

तीन वर्षांपासून तसंच घडतंय, रवींद्र जडेजाच्या चुका आणि गिलला बसतोय फटका! तब्बल 22 वेळा फसला – Marathi News | Ravindra Jadeja took last 22 DRS reviews struck down as a bowler in Tests know all details

तीन वर्षांपासून तसंच घडतंय, रवींद्र जडेजा चुका आणि गिलला बसतोय फटका! तब्बल 22 वेळा फसला Image Credit source: PTI श्रीलंकेविरुद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकण्याची मोठी संधी टीम इंडियाकडे आहे. चौथ्या दिवशी उर्वरित दोन खेळाडूंना झटपट बाद करून फॉलोऑन देण्याची संधी चालून आली आहे. पण तिसर्‍या दिवशी शेपटच्या फलंदाजांनी टीम इंडियाला चांगलंच झुंजवलं. खरं तर 200…

Read More

Duleep Trophy : वैभव सूर्यवंशी फलंदाजीत नापास, गोलंदाजीत पास; 1 डाव अन् 210 धावांनी विरोधी टीमचा पराभव, थेट गाठली सेमीफायनल

East Zone beat North East Zone by an innings and 210 runs : दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात ईस्ट झोनने नॉर्थ ईस्ट झोनचा एक डाव आणि 210 धावांनी दारुण पराभव करत उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. बंगळुरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सेलन्स मैदानावर झालेल्या या सामन्यात ईस्ट झोनच्या अष्टपैलू कामगिरीसमोर नॉर्थ ईस्ट झोनचा संघ…

Read More