Ketan Agarwal Murder Case : जे कधीच घडलं नाही, तेच केतन अग्रवाल प्रकरणात घडणार, पोलीस थेट AIच्या मदतीने… कोणता पुरावा येणार हाती? – Marathi News | Ketan Agrawal Murder : Police to Use Gait Analysis in Ketan Agrawal Case; Siya, Chetan Custody Extended

केतनअग्रवाल हत्याप्रकरणात पोलिसांचे नवे अस्त्र लोहगडावरून खोल दरीत पडून मृत्यू झालेला केतन अग्रवाल याची केस सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. याप्रकरणी पोलिसांनी केतन याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी या दोघांना अटक केली असून काल त्यांची पोलीस कोठडी संपल्यावर त्यांना न्यायालयासमोर पुन्हा हजर करण्यात आले. कोर्टाने त्यांना 3 जुलैपर्यंत पोलीस…

Read More

Ketan Murder Case: सियाचा भाऊ साहिल गोयल गोत्यात… 10 कोटी रुपयांच्या नुकसानीची नोटीस… केतन अग्रवाल हत्या प्रकरणात तो मोठा ट्विस्ट – Marathi News | Ketan Agarwal Lohgad Murder Case Advocate Ashutosh Srivastava has served a legal notice to Sahil Goyal the brother of the accused Siya Goyal demanding compensation of 10 rupees crore by Advocate Ashutosh Srivastava

सिया गोयल, केतन अग्रवाल, चेतन चौधरी, आशितोष श्रीवास्तवImage Credit source: एजन्सी Siya Goyal Sahil Goyal Ashutosh Srivastava : केतन अग्रवाल खून प्रकरणात आरोपी सिया गोयल हिचा भाऊ साहिल गोयल मोठ्या अडचणीत सापडला आहे. याप्रकरणात हायहोल्टेज ड्रामा समोर आला आहे. सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. या दोघांना…

Read More

भारताच्या स्टार क्रिकेटपटूच्या घरात मोठा राडा; जेवण बेचव बनवल्याने वडिलांच्या साथीने केली आचाऱ्याला मारहाण, पोलिसांत FIR दाखल – Marathi News | Ipl cricketer Shashank singh and his father Shailesh singh ips fir Bhopal ratibad police station after beaten and assault to cook

इंडियन प्रीमियर लीगमधील क्रिकेटपटू शंशाक सिंह वादात सापडला आहे. इंडियन प्रीमियर लीगमधील क्रिकेटपटू शंशाक सिंह आणि त्याचे वडील निवृत्त आयपीएस शैलेश सिंह यांच्याविरोधात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्यावर भोपाळमधील घरातील आचाऱ्याला मारहाण, शिवीगाळ करत बेकायदेशीरित्या घरात डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी क्रिकेटपटू शंशाक सिंह आणि शैलेश सिंह यांच्याविरोधात पोलिसांत एफआयआर नोंदवण्यात…

Read More

महिलेवरील सामूहिक अत्याचाराने महाराष्ट्र हादरला, किर्र जंगलात नराधमांनी हात टाकला, धक्कादायक घटना समोर! – Marathi News | Jalgaon woman physically assaulted by two accused recorded video and uploaded on social media

Jalgaon :  महिलांवरील अत्याचार थांबावेत म्हणून अतिशय कठोर कायद्यांची तरतूद आहे. परंतु तरीदेखील रोज राज्यात महिला अत्याचाराच्या घटडतच आहेत. राज्याच्या कोणत्यातरी भागात खून, बलात्कार, विनयभंग, हुंडाबळी, माहराण अशा प्रकरणांची नोंद होते. काही प्रकरणं तर एवढी भीषण असतात की त्याबाबत समजताच समाजातून मोठा संताप व्यक्त केला जातो. सध्या जळगाव जिल्ह्यात अशीच एक धक्कादायक आणि चीड आणणारी…

Read More

धक्कादायक! मांत्रिकाने दिला राख खाण्याचा सल्ला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं? – Marathi News | Jharkhand palamu five family members death occult ash consumption investigation

झारखंडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे, पलामू जिल्ह्यात अवघ्या 10 दिवसांत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आली आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, आजारी पडल्यानंतर या कुटुंबाने नियमित वैद्यकीय उपचार घेण्याऐवजी मांत्रिक आणि अंधश्रद्धेवर विश्वास ठेवला. या लोकांना एका मांत्रिकाच्या सांगण्यावरून राखेचे सेवन केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. कदाचित यामुळेच या 5 लोकांचा मृत्यू…

Read More

चेतनच्या पँटमध्ये दडलंय केतनच्या खुनाचं गूढ? सियाने हत्येचा कट…पोलिसांना तो पुरावा सापडणार का? – Marathi News | Khetan agrwal murder case accused ketan chaudhary advocate saeed ready to give pant for investigation no need of police custody

ketan agarwal and siya goyal and chetan chaudharyImage Credit source: tv9 marathi Ketan Agarwal Murder Case : पुण्यातील कोट्यधीश कुटुंबातील केतन अग्रवाल हत्याकांडात रोज खळबळजनक खुलासे होते आहेत. या प्रकरणाच्या मुळात जाण्यासाठी पोलिसांकडून आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची कसून चौकशी केली जात आहे. आतापर्यंतच्या चौकशीत दोघांनीही केतनला मारण्यासाठी कट रचला होता, असे प्रथमदर्शन…

Read More

भीमराव कांबळेला भर चौकात फाशी द्या, नसरापूर प्रकरणातील निकालानंतर नागरिकांची मागणी – Marathi News | Nasrapur case bhimrao kamble death sentence public demands public execution

पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने भोर तालुक्यातील नसरापूर येथे तीन वर्षांच्या बालिकेवर झालेल्या लैंगिक अत्याचार व हत्येच्या प्रकरणात आज महत्त्वाचा निकाल दिला आहे. याआधी 26 जून रोजी न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळेला दोषी ठरवले होते, मात्र त्यावेळी निकाल जाहीर करण्यात आला नव्हता. आज या प्रकरणाचा निकाल जाहीर करताना आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे…

Read More

Ketan Agarwal Murder : केतनला लोहगडावरून ढकलण्यापूर्वी, सिया-चेतनने… चक्रावून टाकणारी माहिती समोर – Marathi News | Ketan Agrawal Murder : Siya’s Secret Call Before Lohagad Kill Shakes Pune Case

महाराष्ट्रासह अख्ख्या देशाला हादरवणाऱ्या, सगळीकडे चर्चेत असलेल्या केतन अग्रवाल हत्याकांड (Ketan Agarwal Murder Case)  प्रकरणात आजचा दिवस ( सोमवार , 29 जून) अतिशय महत्वाचा आहे. या मर्डर मिस्ट्रीमधील प्रमुख आरोपी आणि केतनची होणारी पत्नी सिया गोयल तसेच तिचा मित्र चेतन चौधरी यांची पोलीस कोठडी आज संपणार आहे. दोघांनाही आज वडगाव मॅजिस्ट्रेट कोर्टासमोर हजर करण्यात येणार…

Read More

Ketan Agarwal Murder : केतन अग्रवाल मर्डर केसमध्ये सर्वात मोठा धक्कादायक खुलासा… थेट युट्यूबवरच… – Marathi News | Ketan Agrawal Murder : Fiancee and Lover Used Google, YouTube for Plot; Lohagad Rehearsal

केतन हत्याप्रकरणात मोठा खुलासा पुण्यातील रिअल इस्टेटचा व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रोज नवनवे धागेदोरे समोर येत आहेत. त्यामुळे पोलीसही चक्रावून जात आहे. कोणताही गुन्हा नसताना केतनची हत्या झाल्याने सर्वच हादरून गेले आहेत. विशेष म्हणजे त्याला मारणारी त्याची होणारी पत्नीच होती. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. केतनची हत्या करण्यासाठी सिया गोयल आणि चेतन चौधरी नवनवीन…

Read More

Ketan Agarwal Murder Case : सियाने केतनला बनवलेलं ATM मशीन, लग्नाआधी किती कोटी उकळले, मोठी माहिती अखेर समोर – Marathi News | Pune Ketan Agarwal Murder Case Siya Goel took 1 crore from Ketan and gave it to her boyfriend Chetan Chaudhari

Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवीन अपडेट समोर येत आहेत. ज्या थक्क करणाऱ्या आहेत. आता समोर येत असलेल्या माहितीनुसार, सियाने केतनला लग्नाआधीच एटीएम मशीन बनवलं होतं. सियाने केतन कडून तब्बल 1 कोटी रुपये उकळले होते. सियाला केतन याच्यासोबत लग्न करायचं नव्हतं. पण तिने साखरपुड्यानंतर पैसे घेतल्याची माहिती समोर येत आहे. रिपोर्टनुसार,…

Read More