Ketan Agarwal Murder : केतनच्या हत्येपूर्वीचा व्हिडीओ समोर, पार्टी, कुटुंब आणि… सोशल मीडियावर व्हिडीओ प्रचंड व्हायरल – Marathi News | Ketan Agarwal Murder : he danced with family siyas parents video goes viral
केतनचा व्हिडीओ समोरImage Credit source: social media चार महिन्यांपूर्वी मुलाचा झालेला साखरपुडा आणि अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेलं लग्न.. लग्नासाठी उत्साहात जय्यत तयारी सुरू होती. मात्र 18 जूनचा दिवस अग्रवाल कुटुंबासाठी काळा दिवस ठरला. होणाऱ्या सुनेसह लोहगडावर गेलेला आपला मुलगा, केतन परत येणार नाही याची कोणीही कल्पना जेखील केली नव्हती, मात्र लोहगडावरून पडून त्याचा मृत्यू…