Poha or Upma Benefits : नाश्त्यासाठी पोहे की उपीट योग्य? कोणता पर्याय अधिक आरोग्यदायी?
Health Tips : सकाळचा नाश्ता हा दिवसाची निरोगी सुरुवात ठरवणारा सर्वात महत्त्वाचा आहार मानला जातो. नाश्ता असा असावा की तो चविष्ट, झटपट तयार होणारा आणि आरोग्यासाठी उपयुक्त असावा. भारतीय घरांमध्ये पोहे आणि उपीट हे दोन पदार्थ सर्वाधिक लोकप्रिय आहेत. दोन्ही पदार्थ पौष्टिक असले तरी त्यांच्या गुणधर्मांमध्ये काही महत्त्वाचे फरक आहेत. दररोज नाश्त्यासाठी काय खावे, हा…