LIC : मार्च तिमाहीत एलआयसीची धमाकेदार कामगिरी, नफ्याच्या बाबतीत SBI, HDFC सारख्या दिग्गज कंपन्यांना मागं टाकलं
LIC : मार्च तिमाहीत एलआयसीची धमाकेदार कामगिरी, नफ्याच्या बाबतीत SBI, HDFC सारख्या दिग्गज कंपन्यांना मागं टाकलं Source link
LIC : मार्च तिमाहीत एलआयसीची धमाकेदार कामगिरी, नफ्याच्या बाबतीत SBI, HDFC सारख्या दिग्गज कंपन्यांना मागं टाकलं Source link
Kolkata Knight Riders vs Delhi Capitals : आयपीएल 2026 च्या लीग स्टेजचा थरारक समारोप झाला आहे. इडन गार्डन्सवर खेळवल्या गेलेल्या 70 व्या आणि अखेरच्या साखळी सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (DC) कोलकाता नाइट रायडर्सवर (KKR) 40 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या पराभवासोबतच केकेआरच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. त्यांची या हंगामातील सुरुवात आणि शेवट दोन्ही…
सुप्रिया सुळे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेक रेवती आणि जावई सारंग यांच्या विवाह सोहळ्याचं निमंत्रण Source link
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील बाभुळगाव परिसरात गोदावरी नदीपात्रातील अवैध वाळू उपशावरून मोठी चकमक उडाली. शेतातील मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर वाळू माफियांनी जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी आरोपींना बेदम चोप देत मुख्य आरोपीला पकडले. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. बाभुळगाव येथील शेतकरी जालिंदर कुंजीर यांनी दिलेल्या…
Weekly Horoscope 25 To 31 May 2026: ज्योतिषशास्त्रानुसार मे महिन्याचा (May 2026) शेवटचा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा नवीन आठवडा खरंतर सर्वच राशींसाठी फार महत्त्वाचा असणार आहे. कारण या आठवड्यात अनेक मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. हा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? धनु…
मुंबई : एकीकडे विधानपरिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच दुसरीकडे चित्रपट (Film) महामंडळाच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेते विजय पाटकर (Vijay Patkar) विरुद्ध मेघराज भोसले अशी लढत दिसून येणार असल्याची सर्वत्र चर्चा होती. मात्र, यावेळी चित्रपट महामंडळाची निवडणूक सुरू असताना मला निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरू दिला नसल्याचं विजय पाटकर यांनी म्हटलं आहे….
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाच्या (8th Pay Commission) बैठकांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या युनियन नेहमीच जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करत असतात. कर्मचारी संघटना अनेक वर्षांपासून नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) च्या जागी जुनी पेन्शन योजना (OPS)लागू करण्याची मागणी करत आल्या आहेत.मात्र, जसजशी आठव्या वेतन आयोगाच्या चर्चांमध्ये हा मुद्दा पुन्हा चर्चिला जात आहे. आता तर कर्मचाऱ्यांचे…
स्मार्टफोनच्या किमती वाढतच आहेत. OnePlus 15R च्या दरवाढीनंतर Realme, Poco आणि Lava चे हे फोन मॉडल्स महाग झाले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला Realme कंपनीने 16 सिरीजमध्ये लाँच केलेल्या Realme 16, Realme 16 Pro आणि Realme 16 Pro Plus च्या किमतीही वाढल्या आहेत. याव्यतिरिक्त, Poco X8 Pro Max, Poco M8 5G आणि Lava Agni 4 हे…
जर तुम्ही परदेशात फिरण्याचे स्वप्न पाहात असाल परंतू बजेट पाहून जर विचार बदलत असाल तर आता काही अडचण राहणार नाही. भारताचे लोक कमी पैशात आतापर्यंत नेपाळ आणि भूतानची सफर करु शकत होते. परंतू एक देश असाही आहे की जेथे भारतीय लोक १ लाख रुपये घेऊन जातील तर तेथील करन्सीत ते एक कोटी रुपये होतील. तसे…
आयपीएल 2026 स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 69 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने होम टीम मुंबई इंडियन्सला त्यांच्या घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियममध्ये पराभूत केलं आहे. राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर 30 धावांनी विजय मिळवला आहे. राजस्थानने मुंबईसमोर 206 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र मुंबईला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 175 रन्सपर्यंतच पोहचता आलं. राजस्थान रॉयल्सने यासह…