Mirvadi

Bollywood Actress Disco Shanti: 14 वर्षांत 900 फिल्म्स, पोटची लेक गमावली, पतीच्या निधनानं बदललं आयुष्य, आता 61व्या वर्षी कमबॅक करण्याच्या तयारीत ‘डिस्को शांती’, ओळखलं का कोण?

Bollywood Actress Disco Shanti: “बाबूमोशाय, जिंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं…”, सुपरस्टार राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांच्या ‘आनंद’ (Anand Movie) सिनेमातला डायलॉग, आजही तितकाच प्रसिद्ध आहे. हाच डायलॉग कित्येक व्यक्तिमत्त्वांच्या कथेचं सार मांडतो, ज्यांनी फारच कमी वेळात यशाचं सर्वोच्च शिखर गाठलं. साऊथ सिनेसृष्टीतील (South Film Industry) प्रसिद्ध अभिनेत्री (Famous Actress) आणि डान्सर ‘डिस्को शांती’ (Disco…

Read More

गोल्ड-सिल्वर ईटीएफमध्ये मोठी घसरण; गुंतवणूकदारांनी नफा कमवून बाहेर पडावे की एसआयपी सुरू ठेवावी? – Marathi News | Gold Silver ETF Outflow Should Investors Book Profits Or Continue SIP Post Drop In Interest

किंमती उच्चांकावर असताना गुंतवणूकदारांनी सध्या सुरू असलेली एसआयपी बंद न करता ती नियमित सुरू ठेवावी, असा सल्ला बाजार तज्ज्ञांनी दिला आहे. मात्र, या घडीला सोने किंवा चांदीमध्ये कोणतीही मोठी एकरकमी नवीन गुंतवणूक करणे टाळावे, तसेच गरजेनुसार काही प्रमाणात नफा वसुली (Profit Booking) करण्याचा विचार करावा. ईटीएफमधील गुंतवणूक 55 टक्क्यांनी घटली जुलैमध्ये सोने आणि चांदीच्या ईटीएफमधील…

Read More

Youtube New Policy: युट्युबवरुन पैसे कमवणं होणार अधिक अवघड, नव्या पॉलिसीमुळे क्रिएटर चिंतेत – Marathi News | YouTube doubling ad monetization thresholds for new applicants to YouTube Partner Program

यूट्यूब क्रिएटर्ससाठी एक महत्त्वपूर्ण बातमी आहे. यूट्यूबने आपल्या यूट्यूब पार्टनर प्रोग्रामद्वारे जाहिराती आणि यूट्यूब प्रीमियममधून मिळणाऱ्या महसुलाच्या वाटपाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. हा निर्णय व्हिडिओ आणि शॉर्ट्ससारख्या कंटेंटद्वारे पैसे कमवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नवीन क्रिएटर्ससाठी एक मोठा धक्का असेल. 1 फेब्रुवारी 2027 पासून लागू होणाऱ्या या नवीन नियमांनुसार, पात्रतेचे निकष दुप्पट करण्यात आले आहेत.  यूट्यूबच्या…

Read More

Kitchen Tips : गरम पदार्थ ठेवल्याने खरंच फ्रिजचं नुकसान होतं? जाणून घ्या यामागचं सत्य – Marathi News | Kitchen Tips placing hot food in the fridge really damage it Find out the truth behind this

Kitchen Tips : प्रत्येकाच्या घरात फ्रिज असतो. भाज्या, फेळे, दूध… यांसारखे पदार्थ ठेवण्यासाठी फ्रिज उपयोगी पडतो, पण अनेक जण घरात शिल्लक राहिलेले पदार्थ देखील फ्रिजमध्ये ठेवतात. पण गरम अन्न थेट आत ठेवल्याने उपकरणाचे नुकसान होते का? याबद्दल लोकांमध्ये अनेकदा संभ्रम असतो. सांगायचं झालं तर, फ्रिजमध्ये गरम अन्न ठेवल्याने लगेच नुकसान होत नाही, परंतु वारंवार असे…

Read More

इंग्रज तशी चूक करणार नाहीत! इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानी संघाला शोएब अख्तरने दाखवला आरसा – Marathi News | Shoaib Akhtar holds up a mirror to the Pakistan team currently touring England for test series

इंग्रज तशी चूक करणार नाहीत! इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानी संघाला शोएब अख्तरने दाखवला आरसाImage Credit source: Clive Mason/Getty Images पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौऱ्यावर असून तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. 19 ऑगस्टपासून या मालिकेला सुरूवात होणार आहे. ही मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 चा भाग आहे. पण दोन्ही संघांचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं…

Read More

Scam 2010: ‘स्कॅम 2010’मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी; साकारणार सुब्रत रॉय यांची भूमिका

दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या 'स्कॅम' फ्रँचाइजीमधील नव्या वेब सीरिजचा पहिला पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे. 'स्कॅम 2010' असं या सीरिजचं नाव असून ही दिवंगत उद्योगपती आणि सहारा समूहाचे संस्थापक सुब्रत रॉय यांच्यावर आधारित आहे. तमाल बंदोपाध्याय यांच्या 'सहारा: द अनटोल्ड स्टोरी' या पुस्तकावर ही सीरिज आधारित आहे. या वेब सीरिजमध्ये सुब्रत रॉय यांची मुख्य भूमिका…

Read More

एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रिपद, मुख्य नेतेपद दोन्ही बेकायदेशीर? सिब्बल यांच्या युक्तिवादाने टेन्शन वाढलं; कोर्टाचीही मोठी टिप्पणी! – Marathi News | Shiv sena election symbol and party hearing in supreme court kapil sibal questions on eknath shinde cm post

Supreme Court Shivsena Hearing : शिवसेना पक्षात फूट आणि निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सध्या सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे बाजू मांडत आहेत. अतिशय अभ्यासपूर्ण मांडी ते करत आहेत. पक्षाची घटना, विधिमंडळ पक्ष, राजकीय पक्ष याचा अर्थ, पक्षाच्या घटनेतील तरतूद, अंतर्गत निवडणुका याबाबत नेमकं काय घडलं? याची माहिती त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला…

Read More

90sची हिट जोडी, खऱ्या आयुष्यातील नवरा-बायको बॉक्स ऑफिसवर आलेले आमने-सामने; एक फिल्म सुपरहिट, दुसरी ठरली फ्लॉप | मनोरंजन फोटोज

या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री दिव्या भारती होती. पण या चित्रपटाची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याचा नायक… हेमा मालिनीने छोट्या पडद्यावरील (टीव्ही) एका उदयोन्मुख अभिनेत्याला निवडलं. तो म्हणजे शाहरुख खान. शाहरूख खानला सुपरस्टार होण्याआधी पाहणाऱ्या, त्याला काम देणाऱ्यांपैकी एक हेमा मालिनी होत्या.  चित्रपटात दिव्या भारती आणि शाहरुख खान व्यतिरिक्त जितेंद्र, मिथुन चक्रवर्ती, डिंपल कपाडिया, अमृता सिंग…

Read More

Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु

नवी दिल्ली : दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील (Air india) टर्ब्युलन्सप्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. यात पायलट गांजा घेऊन विमान(Airplane)  उडवत असल्याचं तपासात उघड झालं आहे. या प्रकरणातील दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह आली असून सध्या अधिक चौकशी सुरु असल्याची माहिती आहे. 4 ऑगस्ट रोजी फुकेतहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI2379 विमानातील हवेच्या झोतामुळे झालेल्या घटनेच्या तपासात…

Read More

इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ

ISRO JOB News :  इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये (इस्रो) शास्त्रज्ञ आणि अभियंता बनण्यास उत्सुक असलेले विद्यार्थी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. इस्रोच्या केंद्रीकृत भरती मंडळाने 93 वैज्ञानिक-अभियंता (SC) पदांसाठी ऑनलाइन अर्ज खुले केले आहेत. ही भरती इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल आणि कॉम्प्युटर सायन्स यांसारख्या अभियांत्रिकी शाखांमध्ये घेतली जाईल. पात्र…

Read More