Sanchita Ugale: पुन्हा एकदा 14 जून, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी संचिताचं काय कनेक्शन? चुलत भावानं इंस्टा अकाऊंटही सांगितलं
Sanchita ugale Cousin: 30 वर्षीय प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री संचिता मच्छिंद्र उगले (Sanchita Ugale) हिनं आत्महत्या केली आणि होत्याचं नव्हतं झालं. अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. अभिनेत्रीच्या निधनानंतर तिच्या चुलत भावाने या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्रीचा चुलत भाऊ आकाश उगले यानं आपल्या बहिणीच्या आत्महत्येचा संबंध दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येशी जोडला…