Mirvadi

मित्राचे ऐकून बँक खाते दुसऱ्याला वापरू देण्यापूर्वी सावधान; थेट होईल जेल – Marathi News | How to protect your bank account from becoming a money mule for cyber criminals

सायबर गुन्हेगार आता लोकांना फसवण्यासाठी ‘मनी म्यूल’ नावाचा नवा फंडा वापरत आहेत. इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटरने (I4C) देशभरात तब्बल 24.67 लाख संशयास्पद मनी म्यूल खाती शोधून काढली आहेत. नकळतपणे तुम्ही सायबर गुन्ह्यात भागीदार होऊ नये आणि कायदेशीर कारवाई टाळायची असेल, तर हा नवा फ्रॉड आणि त्यापासून वाचण्याचे उपाय नक्की जाणून घ्या. एक अनोळखी व्यक्ती…

Read More

INDA vs AFGA : टीम इंडियाकडे शेवटची संधी, अफगाणिस्तानचा हिशोब करणार? – Marathi News | Inda vs afga tri nation a series team india must win match and chance to take revenge of previous defeat

ट्राय ए 2026 सीरिजमधील पाचव्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान आमेनसामने असणार आहेत. भारतीय संघांचा हा साखळी फेरीतील चौथा आणि शेवटचा सामना असणार आहे. तर अफगाणिस्तानचा हा तिसरा सामना असणार आहे. तसेच दोन्ही संघांची ही या मालिकेत आमनेसामने येण्याची दुसरी वेळ आहे. भारताने या मालिकेत विजयी सलामी दिली. मात्र त्यानंतर भारताला सलग 2 सामने गमवावे…

Read More

Mahabharat : वयाच्या 56 व्या वर्षी सुद्धा महाभारतातल्या भीमाच्या मुलीच्या सौंदर्यासमोर अभिनेत्री फिक्या, अक्षय कुमारशी होणार होतं लग्न – Marathi News | Mahabharat bheem praveen kumar sobti daughter nipunika sobti once got enganged to akshay kumar reports

निपुणिकाला अक्षय कुमारने काही काळ डेट केलं होतं, असं बोललं जातं. पण काही कारणाने त्यांचं लग्न झालं नाही. नातं तुटलं. अक्षय कुमार कधीच या बातम्यांवर React झाला नाही. Source link

Read More

एकनाथ शिंदेंनी दिल्लीपूर्वी मध्यरात्री गाठले राजस्थान, जयपूरमध्ये देशातील बड्या व्यक्तीला भेटले, काय ठरलं? – Marathi News | Eknath Shinde is in Delhi and has submitted a letter to the Lok Sabha Speaker regarding separate faction of 6 Thackeray camp MP

राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे. ठाकरे यांचे खासदार लवकरच बंड करणार असल्याचे दिसतंय. तशा घडामोडी घडताना देखील दिसत आहेत. हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का म्हणावा लागणार आहे. संजय राऊत यांनीही याबाबतची सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. खासदार लवकरच बंड करणार असून ते एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सामील होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे…

Read More

Aajache Rashibhavishya: प्रेम, करिअर आणि आरोग्य, बुधवारी अनपेक्षित घडणार, कुणाला संधी तर कुणाचं टेन्शन वाढणार, आजचं राशीभविष्य

Daily Horoscope: मेष ते मीन राशींसाठी आजचा बुधवार कसा असेल? ज्योतिषी अशोक पाटील यांच्याकडून आजचं राशीभविष्य जाणून घेऊ. Source link

Read More

Operation Tiger UBT Shivsena: ठाकरेंच्या सहा खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेंनीही दिल्ली गाठली; अरविंद सावंतांनी ओम बिर्लांना तडकाफडकी पत्र धाडलं!

Arvind Sawant on Shivsena Operation Tiger : खासदारांच्या फुटीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांच्या शिवसेनेकडून हालचालींना वेग आला आहे. एकंदरीत परिस्थिती पाहता ठाकरेंच्या शिवसेनेचे लोकसभा गटनेते अरविंद सावंत (Arvind Sawant) यांच्याकडून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवण्यात आलं आहे. पक्षाचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कोणत्याही कथित फुटीर गटाला किंवा विभक्त गटाला स्वतंत्र मान्यता, दर्जा, विशेषाधिकार देऊ…

Read More

Shivsena : ठाकरेंच्या सहा खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेही दिल्लीच्या दिशेने, लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार, सूत्रांची माहिती

मुंबई : राज्यात ऑपरेशन टायगरला सुरुवात झाली असून ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाकरेंचे नऊ पैकी सहा खासदार हे दिल्लीत दाखल झाले असून एकनाथ शिंदेंही रात्री दिल्लीला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दिल्लीत दाखल झालेले  ठाकरेंचे खासदार हे बुधवारी सकाळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे….

Read More

Horoscope Today 17 June 2026: आजचा बुधवार 7 राशींचं नशीब पालटणारा! विठुरायाच्या कृपेने कठीण काळ संपणार, धनप्राप्ती, आजचे राशीभविष्य..

Horoscope Today 17 June 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 17 जून 2026, आजचा वार मंगळवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान विठ्ठलाच्या कृपेने तुमचा आजचा…

Read More

Prasad Vedpathak Meet Sandip Deshpande: पांढऱ्या पट्टीला विरोध करताच अख्ख्या सोसायटीने वाळीत टाकलं, जीवे मारण्याच्या धमक्या, प्रसाद वेदपाठकला मनसेचं संरक्षण, संदीप देशपांडे म्हणाले…

Prasad Vedpathak Meet Sandip Deshpande: काही दिवसांपूर्वी घाटकोपरच्या (Ghatkoper News) एका सोसायटीमधून सुरू झालेला वाद थेट अख्ख्या मुंबईभर (Mumbai News) चिघळला. इन्फ्लुएन्सर, युट्यूबर प्रसाद वेदपाठक (Influencer, YouTuber Prasad Vedpathak) यानं त्याच्या सोसायटीत मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीचा मुद्दा लावून धरला आणि मोठा गदारोळ झाला. त्यानंतर एका प्रायव्हेट सोसायटीच्या आवारात मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीचा (White Line Controvercy)…

Read More

पीएफ खात्यासोबत मिळते तब्बल 7 लाख रुपयांचे मोफत इन्शुरन्स कव्हर, कसा घ्यावा याचा लाभ? – Marathi News | How to claim up to 7 lakh free insurance under EPFO EDLI scheme

प्रत्येक नोकरदार व्यक्तीच्या पगारातून पीएफ कापला जातो, पण बहुतांश कर्मचाऱ्यांना यासोबत मिळणाऱ्या 7 लाखांच्या मोफत विम्याची माहितीच नसते. कर्मचाऱ्याच्या शेवटच्या 12 महिन्यांच्या वेतनावर विम्याची रक्कम ठरवली जाते. तुमच्या कुटुंबाचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी EPFO च्या या महत्त्वपूर्ण विमा योजनेचे नियम आणि पात्रता निकष नक्की समजून घ्या. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ही भारतातील पगारदार कर्मचार्…

Read More