‘…नाहीतर आयुष्यभर रडावं लागेल’, ‘रामायण’च्या ‘लक्ष्मण’ने शेअर केला जळजळीत VIDEO, नव्या पालकांचे टोचले कान | ताज्या मनोरंजन बातम्या
Last Updated:Jun 19, 2026 7:16 PM IST रामानंद सागर यांच्या ऐतिहासिक ‘रामायण’ मालिकेत लक्ष्मण ही अजरामर भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते सुनील लहरी सध्या सोशल मीडियावर एका वेगळ्याच विषयामुळे चर्चेत आले आहेत. News18 मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या की बच्चेकंपनीची शाळा सुरू होते. मग त्यांच्यासाठी नवी दप्तरे, वह्या-पुस्तके, गणवेश यांची खरेदी सुरू होते. अशातच रामानंद सागर यांच्या…