Mirvadi

Khavdya Donger : खवड्या डोंगर प्रकरणात हैराण करणारा ट्विस्ट, कुणालला जीव द्यायचाच नव्हता? मोठं कारण आलं समोर – Marathi News | Khawadya Hill Case: Kunal Didn’t Intend End Life? Major Twist Revealed

छत्रपती संभाजी नगर येथे खवड्या डोंगरावर जाऊन कुणाल चांदगुडे याने जीवन संपवलं. त्याच्यापाठोपाठ त्याच्या आईवडिलांनीही जीव दिला. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती. कुणालने आयफोनच्या हट्टापायी जीव दिल्याचं सांगितलं जात होतं. पण आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. कुणालची मावशी कल्याणी परडे यांनी अत्यंत धक्कादायक खुलासा केला आहे. कुणाल खवड्या डोंगरावर जीव द्यायला गेला…

Read More

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनच्या दिवशी सर्वप्रथम भगवान गणेशाला राखी का बांधतात? पूजा पद्धत काय? परंपरा, धार्मिक महत्त्व कमी लोकांना माहित…

Raksha Bandhan 2026: अवघ्या देशभरात ज्या सणाची आतुरतेने वाट पाहण्यात येत आहे, तो रक्षाबंधनचा सण यंदा 28 ऑगस्ट रोजी आहे. रक्षाबंधन सण हा भाऊ-बहिणींमधील प्रेम आणि जिव्हाळ्याचा सण आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधतात आणि भाऊ त्यांचे रक्षण करण्याचे वचन देतात. या दिवशी राखी बांधण्याशी संबंधित अनेक धार्मिक परंपरा आहेत. मात्र काही…

Read More

Rahul Gandhi : अभिनेत्री क्रिती सॅननवर कंगना रणौतसह अनेकांकडून टीका; राहुल गांधी यांचं क्रितीला समर्थन, नेमकं प्रकरण काय?

नवी दिल्ली: अभिनेत्री क्रिती सॅनन (Kriti Sanon) हिनं एका प्रसिद्ध दागिन्यांच्या ब्रँडसाठी जाहिराती केली होती. या जाहिरातीत क्रितीच्या पेहरावावरून भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) क्रितीला सोशल मीडियातून चांगलंच सुनावलं. कंगनाच्या या पोस्टनंतर क्रितीनंही तिला सडेतोड उत्तर दिलेलं. आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी क्रिती सॅननला पाठिंबा दिला आहे.  Rahul…

Read More

Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी घसरण, पेट्रोल आणि डिझेल स्वस्त? जाणून घ्या आजचा भाव.. – Marathi News | Crude oil prices have fallen in the global market check the petrol and diesel prices for 26 August 2026

Petrol-Diesel Price Today on August 25 August 2026 : इराण आणि अमेरिका युद्धात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसली. भारतातही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढताना दिसल्या. त्यातच आता अत्यंत मोठा दिलासा मिळाला. आज कच्च्या तेलाच्या किमतीत सुमारे 2 टक्क्यांची घट झाली आहे. यापूर्वी प्रति बॅरल 90 डॉलर्सचा टप्पा ओलांडल्यानंतर, ब्रेंट क्रूड सध्या प्रति बॅरल…

Read More

9000mAh क्षमतेची मोठी बॅटरी असलेला हा वनप्लस स्मार्टफोन मोठ्या सवलतीत उपलब्ध, जाणून घ्या ऑफर – Marathi News | This OnePlus smartphone featuring a massive 9000mAh battery is available at a huge discount check out the offer

तुम्ही जर नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर वनप्लस कंपनीच्या स्वातंत्र्य दिन सेल 2026 मध्ये तुमच्यासाठी एक उत्तम ऑफर आहे. कंपनीच्या सेलमध्ये वनप्लस नॉर्ड 6 सह अनेक स्मार्टफोन्सवर डिस्काउंट आणि बँक ऑफर्स दिल्या जात आहेत. हा फोन त्याच्या मोठ्या बॅटरी, उत्कृष्ट डिस्प्ले आणि दमदार परफॉर्मन्ससाठी ओळखला जातो. डिस्काउंट आणि बँक ऑफर्स एकत्र करून,…

Read More

वाढत्या वीज बिलापासून होईल सुटका, फक्त रात्री झोपण्यापूर्वी ‘ही’ इलेक्ट्रॉनिक उपकरणे करा बंद – Marathi News | Get relief from rising electricity bills simply switch off these electronic appliances before going to bed at night

आजच्या डिजिटल युगात प्रत्येक घरांमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणेही आहेतच. त्यामुळे महिन्या अखेरीस मात्र येणाऱ्या अव्वाच्या सव्वा वीज पाहून अनेकांच्या खिशाला मात्र जबर कात्री बसते.तर तुमचेही विजेचे बिल दर महिन्याला अपेक्षेपेक्षा जास्त येत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. फक्त रात्री झोपायला जाण्याआधीची ही एक छोटी सवय वीज बिलाची रक्कम कमी करण्यास मदत करू शकते. उत्तर प्रदेश…

Read More

तीन वर्षांपासून तसंच घडतंय, रवींद्र जडेजाच्या चुका आणि गिलला बसतोय फटका! तब्बल 22 वेळा फसला – Marathi News | Ravindra Jadeja took last 22 DRS reviews struck down as a bowler in Tests know all details

तीन वर्षांपासून तसंच घडतंय, रवींद्र जडेजा चुका आणि गिलला बसतोय फटका! तब्बल 22 वेळा फसला Image Credit source: PTI श्रीलंकेविरुद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकण्याची मोठी संधी टीम इंडियाकडे आहे. चौथ्या दिवशी उर्वरित दोन खेळाडूंना झटपट बाद करून फॉलोऑन देण्याची संधी चालून आली आहे. पण तिसर्‍या दिवशी शेपटच्या फलंदाजांनी टीम इंडियाला चांगलंच झुंजवलं. खरं तर 200…

Read More

एका शब्दासाठी 17 रिटेक! लता मंगेशकरांना आली चक्कर; मधुबालावर चित्रित हे गाणं ठरलं एव्हरग्रीन – Marathi News | Lata Mangeshkar’s 17 Retakes : Madhubala’s ‘Tere Sadke Balam’ Song Secret from Amar Film

ज्येष्ठ गायिका, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना ‘गानकोकिळा’ म्हटलं जायचं. त्यांच्या शेकडो गाण्यांनी रसिकांना भुरळ घातली, त्यांच्या सुमधुर आवाजाचे लाखो चाहते आहेत. मात्र सुरांच्या या सम्राज्ञीला हे पद, हे यश असंच मिळालं नाही. त्यापाठी त्यांची अविरत कठोर मेहनत आणि सातत्य यांचाही मोठा वाटा आहे. त्यांच्या मेहनतीच्या, अनेक कहाण्या आहेत. असाच एक किस्सा आहे ‘अमर’ चित्रपटातील एका…

Read More

आंबेडकरी चळवळीतील नेता फडणवीसांच्या भेटीला, महायुतीत सामील होणार? – Marathi News | Sachin kharat meets devendra fadnavis may give support to mahayuti once again

हिरा ढाकणे, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी : राज्याच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार यांचा पक्ष एनडीएत सहभागी होऊ शकतो, अशी चर्चा रंगली होती. पडद्यामागे तशा घडामोडीही वाढल्या होत्या. राजकीय वर्तुळात या चर्चेला जास्तच हवा मिळाल्यानंतर शरद पवार यांच्या पक्षाच्या नेत्यांनी समोर येत आम्ही विरोधातच असू, असं स्पष्टीकरण…

Read More

Horoscope Today 26 August 2026: आजचा श्रावणी बुधवार 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा…    

Horoscope Today 26 August 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 25 ऑगस्ट 2026, आजचा वार बुधवार आहे. आजचा दिवस अत्यंत खास आहे, कारण आज श्रावण मासातील बुधवार आहे. हा दिवस भगवान विठुरायाला समर्पित दिवस आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज…

Read More