Bank Holiday: बँका ‘या’ आठवड्यात चार दिवस बंद राहणार, 14 ते 20 सप्टेंबर दरम्यान बँकांना कधी सुट्टी?
नवी दिल्ली : 14 ते 20 सप्टेंबरदरम्यान देशातील विविध भागांमध्ये बँका काही दिवस बंद राहणार आहेत. मात्र, देशभर बँकांचं कामकाज वेगवेगळ्या दिवशी बंद असेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या हॉलिडे कॅलेंडरनुसार या आठवड्यात वेगवेगळ्या कारणानं बँकेच्या शाखा बंद राहतील. याशिवाय रविवारी देखील बँक बंद राहील. बँका किती दिवस बंद राहणार? 14 ते 20 सप्टेंबरदरम्यान बँका…