Surya Nakshatra Gochar 2026 : रोहिणी नक्षत्रात सूर्याचा होतोय प्रवेश; ‘या’ 3 राशींच्या बॅंक बॅलेन्समध्ये होणार वाढ, पदरात फक्त पुण्य
Surya Nakshatra Gochar 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, मे (May 2026) महिन्यात ग्रहांचा राजा सूर्य (Surya Gochar) एक महत्त्वाचं संक्रमण करणार आहे. 11 मे 2026 रोजी सूर्य देव चंद्राच्या प्रिय नक्षत्रात म्हणजेच रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, रोहिणी नक्षत्राला फार शुभ आणि वृद्धीचं प्रतीक मानलं जातं. सूर्याचं या नक्षत्रात येणं फक्त आपल्या प्रकृतीत बदल…