Breakfast Recipe: रोज नाश्त्यात पोहे, उपीट खाऊन आलायं कंटाळा? बनवा ‘हा’ प्रोटीनयु्क्त झटपट नाश्ता…झटपट रेसिपी…
How to Make Moong dal chaat: रोज रोज सकाळी नाश्त्यात पोहे, उपीट, पराठे खाऊन कंटाळा आला आहे, आणि काही तरी हलकं, चटपटीत खावसं वाटतंय, तर मूगडाळीचे चाट हा उत्तम पर्याय आहे. मूगडाळीत प्रोटीन, फायबर, विटामिनयुक्त घटक असून ते तुम्हाला दिवसभर उत्साही म्हणजेच एनर्जेटिक बनवतात. उकडलेल्या मूगडाळीचे आंबट गोड आणि चटपटीत चाट एक झटपट तयार होणारा…