Hardik Pandya : मुंबई इंडियन्स हरल्यानंतर कॅप्टन हार्दिक पंड्यावर बीसीसीआयकडून कारवाई, नेमकं काय कारण?
Hardik Pandya fined News : आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यात केकेआरने विजय मिळवला. मुंबईसाठी हा सीझन खराब ठरला. सामना झाल्यावर हार्दिक पंड्यासाठी एक वाईट बातमी आली आहे. बीसीसीआयने कारवाई केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध बुधवारी झालेल्या आयपीएल टी-२० क्रिकेट सामन्याच्या वेळी बेल्स उडवल्यामुळे मुंबई इंडियन्स संघाचा…