Mirvadi

IND vs ZIM: झिम्बाब्वेचं टीम इंडियासमोर 126 धावांचं छोटसं आव्हान, श्रेयस अय्यरचा विजयी तिलक होणार! – Marathi News | IND vs ZIM 1st t20 match Zimbabwe sets a target of 126 runs for Team India

IND vs ZIM: झिम्बाब्वेचं टीम इंडियासमोर धावांचं छोटसं आव्हान, श्रेयस अय्यरचा विजयी तिलक होणार! Image Credit source: BCCI Twitter भारत आणि झिम्बाब्वे यांच्याती तीन सामन्यांची टी20 मालिका होत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खरं तर श्रेयस अय्यरने सलग आठव्यांदा नाणेफेक जिंकली. त्यामुळे त्याला निर्णय घेताना थोडं हसू आलं. कारण…

Read More

7 व्या वर्षी सोडलं शिक्षण, 300 चित्रपटांमध्ये केलं काम, एकाच चित्रपटात साकारल्या 9 भूमिका, मृत्यूनंतरही या अभिनेत्याचा रेकॉर्ड कायम – Marathi News | Dropped out of school at the age of seven who is this actor who played nine roles in a single film

भारतीय चित्रपटसृष्टीतील महान अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे तमिळ अभिनेते शिवाजी गणेशन यांनी आपल्या दमदार अभिनयाने देशासह परदेशातही वेगळी ओळख निर्माण केली. गणेशन यांनी आपल्या कारकिर्दीत सुमारे 300 चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारत अभिनयाचा नवा आदर्श निर्माण केला. 1 ऑक्टोबर 1928 रोजी तामिळनाडूतील तंजावूर जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव विल्लुपुरम चिन्नैया पिल्लै गणेशमूर्ती असे…

Read More

Raj Thackeray : राजधानीत शरद पवार-मोदींची भेट, राज ठाकरे यांनी अवघ्या 3 शब्दांत उत्तर देत संपवला विषय – Marathi News | MNS Chief Raj Thackerays Reaction On Sharad Pawar Narendra Modi Meet in Delhi

मोदी-पवारांच्या भेटीवर राज ठाकरेंची 3 शब्दांत प्रतिक्रिया राजधानी दिल्लीत सध्या मोठं आंदोलन पेटलं आहे. नीट परीक्षेतील गैरव्यवहरा, पेपरफुटीवरून विद्यार्थी आक्रमक झाले असून शिक्षणमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. गेल्या महिन्याभरापासून जंतर मंतर येथे सुरू असलेलं हे आंदोलन दिवसेंदिवेस आणखीनच व्यापक होत चालल असून आता अनेक राजकीय नेते, पक्षांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. या आंदोलनाला…

Read More

Nashik Rain Update: नाशिकवर मोठं संकट, गोदावरीला येणार महापूर; यावर्षी पहिल्यांदाच असं घडतंय! अंगावर शहारे आणणारा ड्रोन VIDEO | महाराष्ट्र बातम्या

Last Updated:Jul 23, 2026 6:23 PM IST पावसाच्या पाण्यासह होळकर पुलाजवळून सुमारे 24 हजार क्युसेक प्रवाह वाहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे गोदावरी नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.    News18 नाशिक : राज्यभरात पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. नाशिकमध्ये मागील २४ तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. गोदावरी नदीला पूर आला आहे.  अनेक मंदिर,…

Read More

4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य’वारी’, दिंडीत अवयवदानाची चळवळ

मुंबई : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाचा समारोप शुक्रवार 24 जुलै रोजी होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामार्फत लोकसहभागातून हा उपक्रम राबविण्यात आला. यंदाच्या आषाढी वारीत राज्यातील 14 जिल्ह्यांतील 4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांनी (Warkari) थेट चरणसेवा…

Read More

संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप

Priyanka Gandhi: देशभरात तरुणांचे आणि विद्यार्थ्यांचे तीव्र आंदोलन पेटलं असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात उपस्थित का राहत नाहीत? असा थेट सवाल काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी केला. “सरकारला जे विचारून घ्यायचे आहे, तेच प्रश्न माध्यमांकडून विचारले जात आहेत,” असा आरोप करत प्रियांका गांधी संतापल्या.  तरीही पंतप्रधान संसदेत येत नाहीत संसदेच्या आवारात पत्रकारांशी बोलताना प्रियांका गांधी…

Read More

Vastu Tips : पावसाळ्यात ‘ही’ 7 शुभ झाडं घरी लावा; घरात पैशांची होईल बरसात, लक्ष्मीची कृपाही राहील – वास्तूशास्त्र

Vastu Tips : वास्तूशास्त्रानुसार, पावसाळ्यात घरात काही विशिष्ट झाडं लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते. कारण यामुळे वास्तुदोष (Vastu Shastra) दूर होतो आणि लक्ष्मीप्राप्तीचा योग तयार होतो असे मानले जाते. या ठिकाणी खाली काही शुभ झाडांची माहिती दिली आहे जी पावसाळ्यात लावायला अतिशय योग्य मानली जातात. पावसाळ्यात लावण्यायोग्य शुभ वास्तू झाडं : 1. तुळस (Holy Basil) देवी…

Read More

IND vs ZIM: 149 किमी प्रति तासाने टाकला पहिलाच चेंडू, ब्रायन बेनेटची घेतली विकेट! मयंक यादवचं जबरदस्त कमबॅक – Marathi News | Mayank Yadav made a comeback by taking a wicket on the very first ball of the first T20 match against Zimbabwe

IND vs ZIM: 149 किमी प्रति तासाने टाकला पहिलाच चेंडू, ब्रायन बेनेटची घेतली विकेट! मयंक यादवचं जबरदस्त कमबॅकImage Credit source: BCCI Twitter भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील टी20 मालिकेतील पहिला सामना होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा भारताच्या बाजूने लागला. कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि जवळपास पावणे दोन वर्षांनी कमबॅक करणाऱ्या मयंक यादवच्या…

Read More

मुमताज यांचं 57 वर्षांपूर्वीचं गाणं, ठरलं प्रचंड सुपरहिट, पहिल्यांदा लता मंगेशकरांनी गाण्यासाठी दिलेला नकार

भारतरत्न आणि 'स्वरकोकिळा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकर यांनी आपल्या कारकिर्दीत हजारो गाणी गायली. त्यापैकी 1969 साली प्रदर्शित झालेल्या 'दो रास्ते' या चित्रपटातील 'बिंदिया चमकेगी, चूड़ी खनकेगी' हे गाणे आजही विविध सोहळ्यांमध्ये ऐकायला मिळते. या गाण्याबाबत एक रंजक किस्सा सांगितला जातो. संगीतकार जोडी लक्ष्मीकांत–प्यारेलाल यांनी हे गाणं लता मंगेशकर यांच्यासमोर मांडले तेव्हा त्यांनी सुरुवातीला ते…

Read More

Dharmendra Pradhan: अनेक ठिकाणी फ्रॅक्चर, जखमा… धर्मेंद्र प्रधान यांच्यावर झाला होता लाठीचार्ज, पोस्ट व्हायरल – Marathi News | Union Education Minister Dharmendra Pradhan Once Faced Lathicharge Over Paper Leak Protest

कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने नीट पेपर लीक आणि विद्यार्थ्यांच्या मुद्द्यांवर जोरदार आंदोलन सुरू आहे. संसद मार्चदरम्यान खूप गोंधळ झाला आणि आंदोलकांवर लाठीचार्जही करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोरधरुन आहे. मात्र, एक काळ असाही होता, जेव्हा स्वतः धर्मेंद्र प्रधान पेपर लीकच्या मुद्द्यावर आंदोलनाचे नेतृत्व करत होते आणि त्यावेळी त्यांना…

Read More