इराणचा तोंड दाबून बुक्क्यांचा मारा देताच नेत्यानाहू अन् ट्रम्पच्या जिगरी दोस्तीत कुस्ती लागली! एक तासाच्या फोनाफोनीत शाब्दिक चकमकीत काय घडलं? गेल्या 24 तासांतील 5 प्रमुख घडामोडी
Iran War Live Update: इराण युद्धावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यातील तीव्र मतभेद समोर आले आहेत. सीएनएनच्या वृत्तानुसार, नेतान्याहू यांना इराणवरील हल्ले सुरू ठेवायचे आहेत, तर ट्रम्प यांना चर्चा आणि कराराला संधी द्यायची आहे. वृत्तानुसार, दोन्ही नेत्यांनी मंगळवारी सुमारे एक तास फोनवर संवाद साधला. या दूरध्वनी संभाषणातील तपशीलांची माहिती असलेल्या…