ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जुलै 2026 | बुधवार
1. मिसिंग लिंक इंजिनिअरिंग मार्व्हलच, महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांना सोडणार नाही, देवेंद्र फडणवीस सभागृहात संतापले https://tinyurl.com/3dtnnb66 मिसिंग लिंक दरड घटनेत बोगदा, केबल स्टेड ब्रिजला कोणताही धक्का नाही, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती, आजपासून 10 वर्षांनी शिव्या देणारे नसतील, पण कनेक्टिंग लिंक असेल, फडणवीसांचा विरोधकांना टोला https://tinyurl.com/2r2kk3zd
2. शरद पवार अनेक वर्षांनी विधानभवनात, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी बैठकीला उपस्थिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत स्वतंत्र बैठकाही घेतल्या https://tinyurl.com/3fsfej88 विधिमंडळात शरद पवारांना भेटण्यासाठी नेत्यांची झुंबड, एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर पवारांकडून आमदारांची बैठक https://tinyurl.com/yjkyzw7f
3. पुण्यात मुसळधार पाऊस कायम, खडकवासला धरण तुडुंब भरलं, मुठा नदीपात्रात 28 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग, पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली https://tinyurl.com/2s46238w मुंबईनंतर गुजरातमधील सुरतमध्ये मुसळधार पाऊस, रस्त्यांवर गाड्या तरंगू लागल्या, फ्लाय ओव्हर सुद्धा तुंबले, दिल्ली-जयपूर महामार्ग सुद्धा खचला, 10 किमी वाहतूक कोंडी https://tinyurl.com/5ffk7apj
4. डोंबिवलीतील शिंदे गटाच्या नगरसेवकाची डॉक्टर आणि नर्सना बेदम मारहाण, खासदार संजय राऊतांची देवेंद्र फडणवीसांवर टीका, तर मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचा सवाल https://tinyurl.com/yc84u6hd भरपावसात गरोदर मुलीस रुग्णालयात दाखल करुन घेण्यास नकार, रस्त्यावर पाणी साचल्याने अनेकदा विनंती केली, पण रुग्णालय प्रशासनाने नकार दिला, त्यामुळे नगरसेवकाने डॉक्टरांवर हात उचलला, मुलीच्या आईने सांगितली आपबिती https://tinyurl.com/4y5exj5v
5. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर नामुष्कीची वेळ, जमिनीचा मोबदला कमी दिल्याने चक्क टोल प्लाझा जप्त करण्याचे वाशिम न्यायालयाकडून आदेश
https://tinyurl.com/wa867cky
6. साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच विद्युत केबलला चिकटले https://tinyurl.com/yu9enunf
7. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी https://tinyurl.com/46nunw8z भांडुपमध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात; अनियंत्रित बसने पादचाऱ्याला चिरडलं https://tinyurl.com/3zkfppva
8. बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू, मुस्लिम पर्सनल लॉ कायद्यांपेक्षा मोठा नाही, अलाहाबाद उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय https://tinyurl.com/y97pv46v
9. शस्त्रसंधी अन् खामेनींची अंत्ययात्रा सुरु असतानाच अमेरिकेचा इराणच्या 80 हून अधिक ठिकाणांवर हवाई हल्ला; बहरीन आणि कुवेतमध्ये हल्ला करत इराणचा पलटवार https://tinyurl.com/yc2b8yk2 इराणसोबत हंगामी युद्धबंदी संपली, एकाचवेळी शक्तीशाली 80 हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगाला पुन्हा धडकी भरली, इराणच्या तेल विक्रीला परवानगी देणारा परवाना सुद्धा रद्द https://tinyurl.com/jzewucpd
10. टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील भारताचा सर्वात मोठा अन् लाजीरवाणा पराभव, वैभव सूर्यवंशी, ईशान, अय्यर सगळेच पडले तोंडघशी, पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडची 2-0ने आघाडी https://tinyurl.com/3zertu85 शेवटच्या 14 मिनिटांत 3 गोल, फिफा विश्वचषकाच्या महत्त्वाच्या सामन्यात अर्जेंटिनाने इजिप्तच्या जबड्यातून विजय हिसकावला, क्वार्टर फायनलमध्ये धडक https://tinyurl.com/5d44kbkh
एबीपी माझा स्पेशल
एल निनो असूनही मुंबईत मुसळधार पाऊस का पडतोय? समजून घ्या यामागचं ‘शॉक’ करणारं विज्ञान आणि IOD कनेक्शन! https://tinyurl.com/3n5nv95s
एबीपी माझा Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w