Moises Henriques: ऑस्ट्रेलियन खेळाडूने देश सोडला आणि आता या संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार – Marathi News | Former Australian cricketer Moises Henriques to play international cricket for Portugal


मोइसेस हेनरिके आयपीएल स्पर्धेतही खेळला आहे. पाच संघांकडून त्याला खेळण्याची संधी मिळाली आहे. पंजाब किंग्स, सनरायझर्स हैदराबाद, आरसीबी, दिल्ली कॅपिटल्स आणि केकेआरकडून खेळला आहे. हेनरिकेने 1000 धावा आणि 42 विकेट घेतल्या आहेत. (PC-GETTY IMAGES)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *