Weekly Horoscope : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी जुलै महिन्याचा पहिला आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप


Weekly Horoscope 29 June To 5 July 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, जूनचा महिना संपून लवकरच जुलैचा महिना सुरु होणार आहे. नवीन महिन्याचा पहिला आठवड्याचा कालावधी हा 29 जून ते 5 जुलै असा असणार आहे. या दरम्यान अनेक ग्रहांचं संक्रमण होणार आहे. तसेच, या आठवड्यात अनेक शुभ राजयोग निर्माण होणार आहेत. ग्रहांच्या या हालचालीमुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. तर, काही राशींना सावध राहण्याची गरज आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? जाणून घेऊयात.

मेष रास (Aries)

लकी रंग (Lucky Colour) – पांढरा 
लकी नंबर (Lucky Number) – 7
लकी डे  (Lucky Day) – शुक्रवार
टीप ऑफ द वीक – नवीन कार्याची सुरुवात करण्यास हा कालावधी योग्य आहे. 

वृषभ रास (Taurus)

लकी रंग (Lucky Colour) – राखाडी
लकी नंबर (Lucky Number) – 8
लकी डे  (Lucky Day) – शुक्रवार
टीप ऑफ द वीक – या कालावधीत तुम्ही नवीन कार्य हाती घेऊ शकता. 

मिथुन रास (Gemini)

लकी रंग (Lucky Colour) – गुलाबी
लकी नंबर (Lucky Number) – 4
लकी डे  (Lucky Day) – सोमवार
टीप ऑफ द वीक – तुम्ही जास्त भावनिक असल्यामुळे लोक तुमचा फायदा घेऊ शकतात.

कर्क रास (Cancer)

लकी रंग (Lucky Colour) – पांढरा
लकी नंबर (Lucky Number) – 7
लकी डे  (Lucky Day) – गुरुवार
टीप ऑफ द वीक – धार्मिक कार्यात तुमचं मन जास्त रमेल. 

सिंह रास (Leo)

लकी रंग (Lucky Colour) – नारिंगी
लकी नंबर (Lucky Number) – 3
लकी डे  (Lucky Day) – मंगळवार
टीप ऑफ द वीक – नवीन ध्येय गाठाल. त्यासाठी 100 टक्के द्याल. 

कन्या रास (Virgo)

लकी रंग (Lucky Colour) – जांभळा
लकी नंबर (Lucky Number) – 2
लकी डे  (Lucky Day) – सोमवार
टीप ऑफ द वीक – कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. 

तूळ रास (Libra)

लकी रंग (Lucky Colour) – निळा
लकी नंबर (Lucky Number) – 5
लकी डे  (Lucky Day) – बुधवार
टीप ऑफ द वीक – हाती घेतलेल्या कार्यात तुम्हाला यश मिळेल. 

वृश्चिक रास (Scorpio)

लकी रंग (Lucky Colour) – हिरवा
लकी नंबर (Lucky Number) – 8
लकी डे  (Lucky Day) – शनिवार
टीप ऑफ द वीक – मित्र-मैत्रिणींचा सहवास तुम्हाला चांगला लाभेल. 

धनु रास (Sagittarius) 

लकी रंग (Lucky Colour) – तांबडा
लकी नंबर (Lucky Number) – 6
लकी डे  (Lucky Day) – बुधवार
टीप ऑफ द वीक – नोकरीत तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.  

मकर रास (Capricorn )

लकी रंग (Lucky Colour) – गुलाबी
लकी नंबर (Lucky Number) – 2
लकी डे  (Lucky Day) – सोमवार
टीप ऑफ द वीक – लवकरच धार्मिक यात्रेला जाण्याचा शुभ योग जुळून येणार आहे. 

कुंभ रास (Aquarius)

लकी रंग (Lucky Colour) – पिवळा
लकी नंबर (Lucky Number) – 9
लकी डे  (Lucky Day) – गुरुवार
टीप ऑफ द वीक – तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल.

मीन रास (Pisces)

लकी रंग (Lucky Colour) – जांभळा
लकी नंबर (Lucky Number) – 4
लकी डे  (Lucky Day) – शनिवार
टीप ऑफ द वीक – नवीन नोकरीच्या शोधात असाल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी जुलैचा पहिला आठवडा कसा असणार? 6 पैकी 2 राशींसाठी आठवडा धोक्याचा; साप्ताहिक राशीभविष्य



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *