ट्विंकल खन्नाला कानशिलात मारणार होता आमिर खान, 26 वर्षांपू्र्वी नेमकं काय घडलेलं? कारण ऐकून.. – Marathi News | Aamir khan almost slapped twinkle khanna see more details


ट्विंकलच्या या उत्तरामुळे आमिर खान इतका चकित झाला की तो रागावल्यासारखे दिसत होते. ट्विंकलने विनोदी शैलीत सांगितले की, तिला त्या क्षणी आमिर आपल्याला थप्पड मारेल असे वाटले होते. मात्र, त्यावर आमिर खानने आश्चर्य व्यक्त करत, मी खरोखर असे केले होते का? असा प्रश्न विचारला. त्यानंतर ट्विंकलने स्पष्ट केले की आमिरने प्रत्यक्षात थप्पड मारली नव्हती, पण त्याच्या चेहऱ्यावर तसा भाव दिसत होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *