निलेश हा तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता. त्यामुळेच तिने आत्महत्या करण्यासाठी टोकाचं पाऊल उचललं, असं रोहिणीच्या वडिलांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे.
Source link
Reel Star Rohini: रिलस्टार रोहिणीच्या वडिलांनी निलेशला ठरवलं 'व्हिलन', पण पोलिसांच्या तपासात नवी माहिती समोर