ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जून 2026 | गुरुवार


ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जून 2026 | गुरुवार

 

1. अखेर ओमराजे निंबाळकर यांच्यासह ठाकरेंचे 6 खासदार फुटले, शिंदेसेनेचे ऑपरेशन टायगर यशस्वी, ठाकरेंचा व्हिप डावलला, अरविंद सावंतांनी व्हीप जारी करत बोलावलेल्या बैठकीला 3 खासदार उपस्थित! https://tinyurl.com/2s3wexh4  ठाकरेंना सोडणाऱ्या सहा खासदारांच्या विलिनीकरणासाठी शनिवारचा मुहूर्त, शिवसेनेच्या वर्धापन दिनीच संसदेकडून खासदारांच्या विलिनीकरणाच्या घोषणेची शक्यता https://tinyurl.com/2xuk8xe3 

 

2. फुटणाऱ्या आमदार-खासदारांना रस्त्यात तुडवा, ठाकरेंच्या शिवसेनेचा ॲक्शन प्लॅन ठरला, संजय राऊत- अरविंद सावंत यांच्याकडून बाळासाहेबांच्या शिकवणीची आठवण! https://tinyurl.com/3xb8bznw  आता आमचं ऑपरेशन तुडवा, सहा खासदारांच्या बंडखोरीनंतर संजय राऊत आक्रमक https://tinyurl.com/3uenm9yn  ठाकरेंचे उरलेले तीन खासदारही लवकरच फुटतील, संजय राऊत काँग्रेसचे ‘दलाल’; खासदार नरेश मस्केंची टीका https://tinyurl.com/4yma7kf3 

 

3. संजय दिना पाटील यांनी साथ सोडताच उद्धव ठाकरेंचं ईशान्य मुंबईत डॅमेज कंट्रोल, शुक्रवारी मातोश्री निवासस्थानी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन, कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेणार https://tinyurl.com/3eupcdu3  काल दिल्लीच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं, आज खासदार संजय दिना पाटील यांची बैठकीला दांडी https://tinyurl.com/yzz8f6vd 

 

4. बंडखोर 6 खासदारांच्या वेगळ्या गटाचे नेतृत्व संजय जाधव यांच्याकडे सोपवलं जाण्याची शक्यता, पोलिसांनी बंडखोर खासदारासंह त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा वाढवली https://tinyurl.com/mrzyfyxp  संजय जाधवांच्या प्रतिमेची अंत्ययात्रा, आष्टीकरांनाही इशारा, तर बीडमध्ये जाळपोळ, खासदार फुटल्यानं ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमक https://tinyurl.com/y7jb3ts8 

 

5. उद्धव ठाकरेंना मुंबई महापालिकेतही धक्का बसला, भांडूपचे प्रभाग क्रमांक 111 चे नगरसेवक दीपक सावंत यांचं नगरसेवक पद रद्द, कुणबी जात प्रमाणपत्र अवैध ठरलं https://tinyurl.com/48w5pfez  ऑपरेशन लोटस नेहमी सुरु असतं, मुंबई महापालिकेत आमचा आकडा वाढेल, भाजपचे गटनेते गणेश खणकर यांचं वक्तव्य https://tinyurl.com/z8z5zzfn  ठाकरे गटाचे 20 पेक्षा जास्त नगरसेवक एकनाथ शिंदेंच्या संपर्कात, शिंदे गटाचे नगरसेवक किरण लांडगे यांचा खळबळजनक दावा https://tinyurl.com/y347cdfa 

 

6. 2024 च्या निवडणुकीनंतर मला मंत्रिपदाची अपेक्षा होती. 2014 साली देखील सगळ्यांनी मिळून आम्हाला बाजूला केलं, मंत्रि‍पदासाठी एकनाथ शिंदेंना भेटणार, कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर यांची नाराजी समोर https://tinyurl.com/yc5hut66 

 

7. मान्सूनच्या वाटचालीस 22 ते 24 जूनच्या दरम्यान हवामान अनुकूल झाल्यास पोषक वातावरण, मुंबईत 24-25 जूनला पावसासाठी स्थिती अनुकूल, भारतीय हवामान विभागाचा अंदाज https://tinyurl.com/yh97jmuj 

 

8. अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता करार, 14 मुद्यांवर दोन्ही देशांची समहती, इराण अणवस्त्र निर्मिती कार्यक्रम थांबवणार, अमेरिका होर्मुझमधील नाकेबंदी हटवणार https://tinyurl.com/3d9vbtbh  अमेरिका आणि इराण युद्ध संपताच क्रूड ऑईलचे दर कोसळले, चीन, पाकिस्तानसह नेपाळमध्ये दर घसरले, भारतात पेट्रोल डिझेल दर जैसे थे https://tinyurl.com/3nh6nyvk 

 

9. सोने चांदीच्या दरात घसरणीचा ट्रेंड कायम, 24 कॅरेट सोने 816 रुपयांनी स्वस्त, एक तोळे सोन्याचा दर 149332 रुपयांवर, जूनमध्ये सोनं 7131 रुपयांनी घसरलं, चांदी 19650 रुपयांनी स्वस्त https://tinyurl.com/49w5zmfm 

 

10. 2027 मध्ये आयपीएल 2 आठवडे अगोदर सुरु होणार, 10 मार्चला सुरुवात ते 15 मे रोजी फायनल, बीसीसीआय खेळाडू आणि प्रेक्षकांच्या हितासाठी मोठा निर्णय घेणार https://tinyurl.com/pj4ywrv5 

 

एबीपी माझा स्पेशल

 

ठाकरेंकडे राडे करायला कोण उरलंय का? गिरीश महाजनांचा टोला https://tinyurl.com/mps8fn5m  गिरीश महाजन पोलिसांचा ताफा बाजूला ठेवून या, आमच्याकडे काय राहिलंय ते दाखवतो, संजय राऊतांचा पलटवार https://tinyurl.com/4nbxdmxh 

 

एबीपी माझा Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

 

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *