JioHotstar सह मिळतात हे बेनिफिट्स : जिओच्या या प्लॅनसह 3 महिन्यांचा कॉम्प्लिमेंट्री JioHotstar सब्सक्रिप्शनही मिळतं. याच्या माध्यमातून यूझर्स फिल्म, वेब सीरीज, टीव्ही शो आणि लाइव्ह स्पोर्ट्स कंटेंटचा आनंद घेऊ शकतात. या पोस्टपेड प्लॅनमध्ये Google Gemini Pro चा 18 महिन्यांचा फ्री सब्सक्रिप्शनही सामिल आहे. प्लॅनसह 2TB पर्यंत क्लाउड स्टोरेजही दिला जातो. यात यूझर्स आपला फोटो, व्हिडिओ, डॉक्यूमेंट्स आणि इतर आवश्यक फाइल्स सुरक्षित पद्धतीने स्टोर करू शकतात.
