Nivedita Saraf : मराठी मुलींना घाटन म्हणायचे..निवेदिता सराफांनी सांगितला हिंदी मालिकेच्या सेटवरील धक्कादायक अनुभव – Marathi News | Nivedita saraf reveals she was mocked for her marathi accent on hindi tv set


निवेदिता सराफ पुढे म्हणाल्या की, मी आईला घरी येऊन सांगितलं की मी मालिका सोडतेय. कारण, मला तिथे माझ्या उच्चारावरून खूप चिडवतात. सारखं माझं हसू होतं, मला त्याचा खूप त्रास होत होता. मी अभिनय कसा करते, या गोष्टी बाजूलाच राहतात आणि फक्त माझ्या उच्चारांवर येतं. तर आई म्हणाली, ‘हे बघ मालिका सोडून घरात बसणे खूप सोपी गोष्ट आहे. ते लोक जर तुला हिंदीवरून हसत असतील तर तू त्यांना उर्दू बोलून दाखव. त्यानंतर मी उर्दू शिकले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *