Horoscope Today 12 June 2026: आजचा शुक्रवार 7 राशींचं नशीब पालटणारा! ग्रहांचे शुभ योग, लक्ष्मी कृपेने आर्थिक समस्या संपणार, आजचे राशीभविष्य


Horoscope Today 12 June 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 12 जून 2026, आजचा वार शुक्रवार आहे. सध्या अधिक मास सुरू आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कामाची गती वाढल्यामुळे आर्थिक परिस्थिती ही चांगल्यापैकी सुधारेल 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस एखादे काम करण्याचे मनात पक्के ठरवले असेल, तर प्रतिकार झाला तरी त्यात प्रगती करू शकाल 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्या कामाकडे जर एखाद्या माणसाला वळवायचे असेल तर, प्रथम त्याची खात्री पटवा की तुम्ही त्याचे सच्चे मित्र आहात 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुम्ही केलेल्या एखाद्या कामासंबंधीचा प्रतिसाद तुम्हाला उच्च दर्जाला नेऊन ठेवेल 

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडेसे कामाचे नियोजन खूप फायदा करून जाईल, थोडे आत्मकेंद्री  बनाल 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या रशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अनेक मार्गाने संधी येतील, परदेशासंदर्भात अडलेली कामे मार्गी लागतील 

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस घरामध्ये कळत नकळत ताणतणाव वाढल्याचे जाणवेल, परंतु तुमच्या समतोल स्वभावानुसार परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळाल 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस जवळच्या प्रवासाचे बेत ठरतील, परंतु प्रवासात अडचणी येण्याचा संभव आहे 

धनु रास (Saggitarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रकृती सांभाळा, जोडीदाराला समजून घ्यावे लागेल 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फोटोग्राफी-सिनेमा-नाट्यसृष्टीत काम करणाऱ्या लोकांना प्रसिद्धीचे योग येतील 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महिलांच्या अंगी असलेल्या कला बहरतील, प्रसिद्धीच्या संधी येतील 

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नोकरी व्यवसायात नेहमीपेक्षा जास्त कष्ट घ्यावे लागतील, परंतु कामाच्या ठिकाणी उत्साही वातावरणामुळे कामाचा फरशा पाडाल.

हेही वाचा

Adhik Maas Amavasya 2026: 15 जूनच्या अधिक मास अमावस्येला 3 वर्षांनी पॉवरफुल योग! 5 राशींची पाचही बोटं तुपात, भोलेनाथांचं प्रचंड पाठबळ, तिथी, महत्त्व, शुभ योग जाणून घ्या…

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *