Vidyanand Bapat: विद्यानंद बापट यांची मराठी ऐकून मुख्यमंत्री फडणवीसांनाही म्हणाले ‘मला ट्युशनच..’ – Marathi News | Cm devendra fadnavis reaction vidyanand bapat marathi viral


विद्यानंद बापट हे काल यांच्या मराठीची भुरळ अनेकांनी पडली आहे, यात स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही समावेश आहे. फडणवीसांनी आता बापट यांच्या मराठीचे कौतुक केले आहे. फडणवीस म्हणाले की, “ते जशी सुंदर भाषा वापरतात, तशीच त्यांनी आपले विचार मांडताना इतरांना त्रास होणार नाही अशा ‘अकोमोडेटिव्ह’ (सर्वसमावेशक) पद्धतीने मांडणी करावी. “



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *