सोने खरेदी करणे हे सर्व भारतीय लोकांच्या खरेदी यादीमध्ये असते. फक्त त्यावेळी खिशात असणारे पैसे आणि सोन्याचा भाव यावर सर्वसामान्य लोक खरेदी करण्याचा विचार करतात. काही दिवसांपूर्वी सोन्याच्या भावाने अक्षरश: आकाशाला स्पर्श केला होता. त्यामुळे सोने खरेदी करण्याचा विचार अनेकांनी डोक्यातून काढला होता. मात्र, आजचा दिवस चांगला आहे.