Urbania Deluxe: फॅमिलीसाठी बेस्ट, आतमध्ये बससारखी मिळेल जागा, आली धाकड अशी Van |


New Urbania Deluxe मध्ये शक्तिशाली मर्सिडीज-आधारित २.६-लीटर, फोर-सिलेंडर टर्बो डिझेल इंजिन दिलं आहे, जे १०० किलोवॅट (१३४ एचपी) ताकद आणि ३५० एनएम टॉर्क जनरेट करतो. यामुळे दमदार पिकअप आणि उत्कृष्ट ड्रायव्हिंग अनुभव मिळतो. केबिनला नवीन प्रीमियम इंटीरिअर थीम अपग्रेड करण्‍यात आली आहे, ज्यामध्ये लेदरेट सीट्स, मॅचिंग अपहोल्स्ट्री आणि आकर्षक वूड-फिनिश फ्लोअरिंगचा समावेश आहे.New Urbania Deluxe मध्ये शक्तिशाली मर्सिडीज-आधारित २.६-लीटर, फोर-सिलेंडर टर्बो डिझेल इंजिन दिलं आहे, जे १०० किलोवॅट (१३४ एचपी) ताकद आणि ३५० एनएम टॉर्क जनरेट करतो. यामुळे दमदार पिकअप आणि उत्कृष्ट ड्रायव्हिंग अनुभव मिळतो. केबिनला नवीन प्रीमियम इंटीरिअर थीम अपग्रेड करण्‍यात आली आहे, ज्यामध्ये लेदरेट सीट्स, मॅचिंग अपहोल्स्ट्री आणि आकर्षक वूड-फिनिश फ्लोअरिंगचा समावेश आहे.

New Urbania Deluxe मध्ये शक्तिशाली मर्सिडीज-आधारित २.६-लीटर, फोर-सिलेंडर टर्बो डिझेल इंजिन दिलं आहे, जे १०० किलोवॅट (१३४ एचपी) ताकद आणि ३५० एनएम टॉर्क जनरेट करतो. यामुळे दमदार पिकअप आणि उत्कृष्ट ड्रायव्हिंग अनुभव मिळतो. केबिनला नवीन प्रीमियम इंटीरिअर थीम अपग्रेड करण्‍यात आली आहे, ज्यामध्ये लेदरेट सीट्स, मॅचिंग अपहोल्स्ट्री आणि आकर्षक वूड-फिनिश फ्लोअरिंगचा समावेश आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *