‘The Odyssey’ box office collection Day 4: फक्त 4 दिवसांत रग्गड कमाई, भल्या भल्या सिनेमांनाही चारली धूळ – Marathi News | The Odyssey box office collection Day 4 christopher nolan film cross 80 cr in india


‘सॅकनिल्क’च्या रिपोर्टनुसरा, या सिनेमाने पहिल्या शुक्रवारी 17.40 कोटी रुपयांची कमाई करत सुरुवात केली; त्यानंतर शनिवारी 22 कोटी आणि रविवारी 21.90 कोटी रुपयांची कमाई झाली. मात्र, पहिल्याच सोमवारी ‘द ओडिसी’च्या कमाईत मोठी घट झाली. पण सिनेमाने चार दिवसांत 80 कोटींचा टप्पा ओलांडला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *