मीडियाशी बोलताना दिलीप जोशी यांनी सांगितलं, “असित मोदींनी मला फोन केला होता. खरं तर मी शूटिंगमध्ये बिझी होतो, त्यामुळे मी मोबाईल जास्त चेक करत नाही. मला त्यांचा फोन आला होता संध्याकाळी की, ‘भाई हे काय चाललंय? तुम्ही पाहिलं की नाही?’ मी म्हटलं, ‘नाही, कुठे? काय झालं?’ तर ते म्हणाले, ‘अशी अशी बातमी छापून आलीये.’ मी म्हटलं, ‘आता काय करू शकतो, याच्यामध्ये…मी तर पाहिलं…”
