Top 10 News Headlines in Marathi Today | ABP Majha Headlines from 18 July 2026: आजची ब्रेकिंग न्यूज, एबीपी माझाच्या सकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा


  • ABP Majha Top 10, 17 July 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स – Evening

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 17 July 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  • ABP Majha Top 10, 17 July 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा – Afternoon

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 17 July 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  • Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 

    Rahul Gandhi: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी छात्रों की गुंज या रॅलीला संबोधित करताना पेपर फुटी हा महारोग असल्याचं म्हटलं.  Read More

  • Iran War Live Update: अमेरिकेचा सलग सहाव्या दिवशी इराणवर हवाई हल्ला सुरुच, भारताची कोट्यवधी डाॅलरची गुंतवणूक असलेल्या चाबहार पोर्टवर सुद्धा तिसऱ्यांदा हल्ला

    Iran War Live Update: इराणच्या चाबहार बंदरातील नियंत्रण टॉवर अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात खराब झाला आहे. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी टॉवरचा एक फोटो शेअर केला. Read More

  • Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’मध्ये आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी; सिद्धार्थ जाधवनंतर कोणता कलाकार झळकणार?

    Shraddha Kapoors Eetha Shubankar Ekbote: श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’ मध्ये शुभंकर एकबोटेची महत्त्वाची भूमिका. Read More

  • Kala Hiran The Battle for Legacy: हरणाला गोळी… सलमान खानमुळे वादाच्या कचाट्यात सापडलेला ‘काला हिरण- द बॅटल फॉर लेगेसी’चा टीझर रिलीज

    Kala Hiran The Battle for Legacy: ‘काला हिरण- द बॅटल फॉर लेगेसी’चा वादग्रस्त टीझर रिलीज. Read More

  • परदेशी लीगमध्ये खेळाडूला दिली चक्क लाच, भारतीय टी20 फ्रँचायझीच्या मालकाला ठोकल्या बेड्या

    क्रीडा-संबंधित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी एक विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले होते. या पथकाने मनजोतला न्यायाधीशांसमोर हजर केले. Read More

  • मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन जवळपास ठरला! इंग्लंडमधील बैठकीत शिक्कामोर्तब होणार, पण माहेला जयवर्धनेसह कोणाकोणाची एका झटक्यात उचलबांगडी होणार?

    मुंबई इंडियन्सने 2020 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली अंतिम सामन्यात दिल्लीला 5 गडी राखून पराभूत करून आपले शेवटचे आयपीएल विजेतेपद पटकावले होते. Read More

  • Using AC During Monsoon: पावसाळ्यात एसीचा वापर करताय? वीजबिलही जास्त येतं? 3 जबरदस्त टिप्स, वीजबिल येईल कमी आणि बचत फुल्ल

    Running Your AC in Rainy Season: मॉनसूनमध्ये ड्राय मोड वापरल्याने खोलीतील दमटपणा कमी होतो. तसेच वीजेची बचत होते. Read More

  • RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?

    RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नाशिकमधील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी बँक लिमिटेड, नाशिकवर निर्बंध लादले आहेत. हे निर्बंध सहा महिने लागू असतील.  Read More



  • Source link

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *