आंतरराष्ट्रीय क्रिकेट सर्वाधिक वेळा 90 ते 99 दरम्यान नाबाद राहणारे खेळाडू – Marathi News | Players who have not out between 90 and 99 the most times in international cricket


नाबाद 90 च्या यादीत एलेन बॉर्डर पहिल्या स्थानावर आहे. त्याच्या नावावर नकोसा विक्रम आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार 98, 90, 91, 91 अशा धावसंख्येवर नाबाद राहिला. दक्षिण अफ्रिकेचा माजी क्रिकेट हर्शल गिब्सनही 97, 93, 93, आणि 90 धावांवर नाबाद राहिला. (PC-GETTY IMAGES)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *