फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये शानदार प्रदर्शन करत स्पेनच्या टीमने फायनलमध्ये धडक मारली आहे. सेमीफायनल मॅचमध्ये स्पेनने फ्रान्सला 2-0 ने हरवलं. या टीममध्ये असा एक स्टार खेळाडू आहे, जो अजूनपर्यंत एकही मॅच हरलेला नाही. सलग 49 सामने त्याने जिंकले आहेत. (Photo: Getty Images)