कार्डिफमध्ये रोहित शर्माचा षटकारांचा विक्रम, वनडेत धावांच्या शर्यतीत या दिग्गजाला टाकलं मागे – Marathi News | Rohit Sharma hit a six in the second ODI against England and broke Rishabh Pant record


दुसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी 60 धावांची भागीदारी केली. या भागीदारीसह दोघांनी तिन्ही फॉर्मेटमध्ये एकूण 8000 धावा केल्या आहेत. अशी कामगिरी करणारी तिसरी जोडी ठरली आहे. सर्वाधिक भागीदारीचा विक्रम सचिन आणि गांगुलीच्या नावावर आहे. सचिन-गांगुलीने 12400, तर सचिन-द्रविडने 11,037 धावांची भागीदारी केली आहे. (Photo: Getty Images)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *