जळगावमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या एका गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात २ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ४ जण गंभीर जखमी झाले आहे.
Source link
Mahindra च्या धाकड SUV चा भयावह अपघात, छत फाटलं, दोघांचा चेहराच कापला गेला, जळगावमधील PHOTOS