IND vs ENG: एजबेस्टनमध्ये शुबमन गिलने रचला इतिहास, 11 वर्षात अशी कामगिरी करणारा पहिला संघ – Marathi News | India created history under Shubman Gill leadership at Edgbaston defeating England after 11 years


भारतीय संघाने एजबेस्टनमध्ये 11 वर्षानंतर विजयी पताका फडकावली आहे. एजबेस्टन मैदानावर मागील 11 वर्षांत (2015 ते 2026 दरम्यान) वनडे क्रिकेटमध्ये इंग्लंडला पराभूत करणारा भारत हा जागतिक क्रिकेटमधील एकमेव संघ ठरला आहे. दुसरीकडे, भारताने इंग्लंडला सलग सहाव्या वनडे सामन्यात पराभूत केलं आहे. (Photo: PTI)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *