साऊथ सुपरस्टार महेश बाबूची कोरियन सूनबाई; नम्रता शिरोडकरने शेअर केले फोटो, कोण आहे हाइन किम? – Marathi News | Mahesh Babu family member gets engaged to South Korean woman Who is Hyein Kim namrata shirodkar shares photos


हाइनला प्रवासाची प्रचंड आवड असून तिने जगभरातील अनेक ठिकाणांना भेटी दिल्या आहेत. यामध्ये सॅन फ्रान्सिस्को, सिंगापूर, इटली, कॅलिफोर्निया, थायलँड, जपान आणि इंडोनेशिया यांसारख्या शहरांचा आणि देशांचा समावेश आहे. भारतातही तिने हैदराबाद आणि गोवा या शहरांना भेट दिली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *