लग्नाच्या १० दिवसआधी कळालं सुनेचं सत्य, किशोर कुमार यांना बसला धक्का, थोडक्यात वाचला जीव! – Marathi News | Kishore Kumar Suffered First Heart Attack After Son Amit Kumars Wedding Was Called Off Reveals Singer


अमित कुमार हे प्लेबॅक सिंगर, अभिनेते आणि संगीतकार आहेत. अमित म्हणाले, “पप्पा हे सर्व सहन करू शकले नाहीत. ज्या दिवशी माझे लग्न ठरले, त्याच दिवशी त्यांनी कोलकाता जाण्याचा हट्ट धरला. ते म्हणाले, ‘मी २४ जानेवारीला कोलकाता जाईन आणि तुझ्यासाठी मुलगी शोधेन.’ अमित यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण किशोर ऐकले नाहीत. त्यांनी विमानाचे तिकिट काढले, कोलकाताला गेले आणि तेथे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. हृदयविकारानंतर त्यांचा जीव वाचली खरा, पण त्यानंतर ते सतत कमकुवत होत गेले.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *