“जेव्हा तुम्ही विश्वचषक आयोजित करता, तेव्हा तो संपूर्ण जगासाठी आयोजित करणे महत्त्वाचे असते. हे केवळ युरोप आणि दक्षिण अमेरिकेसाठी नाही, तर खऱ्या अर्थाने संपूर्ण जगासाठी आहे. प्रत्येक देशाला विश्वचषकात सहभागी होण्याचे स्वप्न पाहता आले पाहिजे,” असे फिफा अध्यक्ष म्हणाले.(PHOTO CREDIT- Fifa World Cup Twitter)