‘तिला सोडल्याचा अजिबात पश्चात्ताप नाही’, दीपिका पदुकोणसोबतच्या ब्रेकअपवर स्पष्टच बोलला अभिनेता, नेटकऱ्यांनी धरलं धारेवर | मनोरंजन फोटोज


दीपिका आता रणवीर सिंगसोबत सुखी संसार करत असली, तरीही भूतकाळात तिचे बऱ्याच सेलेब्ससोबत नाव जोडले गेले आहे. अशातच, दीपिकाच्या एका एक्स बॉयफ्रेंडचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने सांगितलं की, त्यानेच दीपिकाला सोडलं. त्यावेळी हा अभिनेता एक प्रसिद्ध स्टार होता, तर दीपिका मॉडेलिंगमध्ये नाव कमावत होती.दीपिका आता रणवीर सिंगसोबत सुखी संसार करत असली, तरीही भूतकाळात तिचे बऱ्याच सेलेब्ससोबत नाव जोडले गेले आहे. अशातच, दीपिकाच्या एका एक्स बॉयफ्रेंडचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने सांगितलं की, त्यानेच दीपिकाला सोडलं. त्यावेळी हा अभिनेता एक प्रसिद्ध स्टार होता, तर दीपिका मॉडेलिंगमध्ये नाव कमावत होती.

दीपिका आता रणवीर सिंगसोबत सुखी संसार करत असली, तरीही भूतकाळात तिचे बऱ्याच सेलेब्ससोबत नाव जोडले गेले आहे. अशातच, दीपिकाच्या एका एक्स बॉयफ्रेंडचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने सांगितलं की, त्यानेच दीपिकाला सोडलं. त्यावेळी हा अभिनेता एक प्रसिद्ध स्टार होता, तर दीपिका मॉडेलिंगमध्ये नाव कमावत होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *