मॅच सुरू असतानाही..; संदिप पाटील यांच्याकडून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रे’चं तोंडभरून कौतुक – Marathi News | Former cricketer sandip patil son chirag patil in maharashtrachi hasya jatra special episode said he is big fan of the show


“ती स्किट्स मी इतक्या वेळा पाहिली आहेत. एकीकडे जर क्रिकेटची मॅच सुरू असेल आणि दुसरीकडे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सुरू असेल, तर माझं संपूर्ण लक्ष ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’कडेच असतं. एवढा हा कार्यक्रम मला आवडतो. सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर आणि बलविंदर संधू यांच्यासोबतच मराठी न समजणारे आमचे अनेक मित्रही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आवर्जून पाहतात. हा कार्यक्रम भाषेच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाला मनापासून हसवतो, हीच त्याची खरी ताकद आहे,” अशा शब्दांत त्यांनी कौतुक केलं.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *