टीम इंडियाच्या प्रशिक्षकाचा पाचव्या टी20 सामन्यापूर्वीच प्रवास संपला, रोहित शर्मामुळे वाढवला होता कार्यकाळ – Marathi News | Indian team fielding coach T Dilip likely to part ways with the team after england tour


रिपोर्टनुसार, भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप या दौऱ्यानंतर भारतीय संघाची साथ सोडणार आहेत. त्यांचा कार्यकाळ संपत आला आहे. आयपीएल स्पर्धेत एखाद्या संघाच्या प्रशिक्षक स्टाफमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. (Photo: Getty Images)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *