आपल्या कॅमेऱ्याच्या जादूने आणि संवेदनशील दिग्दर्शनाने सिनेसृष्टीला अजरामर सिनेमे देणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते सिनेमॅटोग्राफर, दिग्दर्शक आणि लेखक आर. चेझियान यांचे शुक्रवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
Source link
इंडस्ट्रीला मोठा धक्का! राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड, चाहत्यांना विश्वास बसणं कठीण